ज्येष्ठ नेते अॅड. गोविंद पानसरे हत्याप्रकरणी शनिवारी होणारी सुनावणी दि. २० जुनला ठेवण्यात आली. हा खटला जिल्हा न्यायाधीश डी. व्ही. शेळके यांच्या न्यायालयात सुरू आहे. मुंबई उच्च न्यायालयाने तपास पूर्ण होईपर्यंत खटला चालविण्यास स्थगिती दिली आहे. ...
ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणातील फरार मारेकरी संशयित विनय बाबूराव पवार (वय ४०, रा. उंब्रज, ता. कºहाड, जि. सातारा), सारंग दिलीप अकोळकर ऊर्फ कुलकर्णी (३८, रा. डी. एस. के. चिंतामणी अपार्टमेंट, शनिवार पेठ, पुणे) यांची माहिती देणा ...
महाराष्ट्राच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडले आहे. महाराष्ट्राकरिता ही अत्यंत लाजीरवाणी बाब असून मुख्यमंत्र्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे ...
ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्यावर गोळी झाडणारे मारेकरी विनय बाबूराव पवार (रा. उंब्रज, ता. कऱ्हाड) आणि सारंग दिलीप अकोलकर (रा. शनिवार पेठ, पुणे) या फरार संशयितांची माहिती देणाऱ्यास ५0 लाख रुपयांची बक्षिसे जाहीर केली आहेत. ...