लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सरकार

सरकार

Government, Latest Marathi News

Farmer id Update : कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर आता फार्मर आयडी बंधनकारक; शासन निर्णय आला - Marathi News | Farmer id Update : Farmer ID is now mandatory to avail benefits of Agriculture Department schemes; Government GR come | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Farmer id Update : कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर आता फार्मर आयडी बंधनकारक; शासन निर्णय आला

Farmer id राज्यातील कृषि क्षेत्रात डिजीटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीने व परिणामकारक लाभ शेतकऱ्यांना देण्याच्या उद्दिष्टाने अनुसरून राज्यात Agristack अॅग्रिस्टॅक योजना राबविण्यात येत आहे. ...

Ratnagiri-Nagpur Highway: 'त्या' ११ गावांना चौपट मोबदला रेडिरेकनर की बाजारभावानुसार..?, शेतकऱ्यांत संभ्रमावस्था - Marathi News | Farmers are confused about whether the compensation for eleven villages from Chokak to Ankali on the Nagpur-Ratnagiri highway will be quadrupled or based on the market price | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Ratnagiri-Nagpur Highway: 'त्या' ११ गावांना चौपट मोबदला रेडिरेकनर की बाजारभावानुसार..?, शेतकऱ्यांत संभ्रमावस्था

जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रस्तावाकडे लक्ष ...

हा पुरावा देणे बंधनकारक नाहीतर रेशनकार्ड होणार बंद; राज्य शासनाचे आदेश - Marathi News | It is mandatory to provide this proof, otherwise the ration card will be closed; State government orders | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हा पुरावा देणे बंधनकारक नाहीतर रेशनकार्ड होणार बंद; राज्य शासनाचे आदेश

Ration Card राज्यात अन्न व नागरी पुरवठा विभागातर्फे शिधापत्रिकांची पडताळणी मोहीम सुरू असून, यामध्ये अंत्योदय, केशरी आणि शुभ्र शिधापत्रिकांची तपासणी केली जाणार आहे. ...

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेंतर्गत राज्यात या जिल्ह्याने सुरु केले सर्वात जास्त अन्न प्रक्रिया उद्योग - Marathi News | This district has started the highest number of food processing industries in the state under the Prime Minister's Micro Food Processing Scheme | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेंतर्गत राज्यात या जिल्ह्याने सुरु केले सर्वात जास्त अन्न प्रक्रिया उद्योग

pmfme scheme maharshatra प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत अनुदान वितरणात अहिल्यानगर जिल्ह्याने प्रथम क्रमांक मिळविला आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यात यावर्षी ५०१ अन्न प्रक्रिया उद्योग सुरू झाले आहेत. ...

Farmer id : राज्यात किती शेतकऱ्यांनी आपली जमीन आधार नंबरला जोडली; जाणून घेऊया सविस्तर - Marathi News | Farmer ID: How many farmers in the state have linked their land to Aadhaar number; Let's know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Farmer id : राज्यात किती शेतकऱ्यांनी आपली जमीन आधार नंबरला जोडली; जाणून घेऊया सविस्तर

राज्यातील शेतकऱ्यांना जमीन मालकीचा पुरावा तसेच ओळख क्रमांक देण्यासाठी अॅग्रिस्टॅक योजना राबविण्यात येत असून, या योजनेत आतापर्यंत ९१ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ झाला आहे. ...

सांगली महापालिकेच्या पाच कोटींच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला मंजुरी; केंद्र, राज्य शासनाकडूनही अर्थसहाय्य - Marathi News | Sangli Municipal Corporation Rs 5 crore solid waste management project approved | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली महापालिकेच्या पाच कोटींच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला मंजुरी; केंद्र, राज्य शासनाकडूनही अर्थसहाय्य

कचरामुक्त शहर संकल्पनेला बळ ...

सरकारतर्फे महिलांना मिळणार पाच लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज; काय आहे योजना? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Women will get interest-free loan of Rs 5 lakh from the government; What is the scheme? Know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सरकारतर्फे महिलांना मिळणार पाच लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज; काय आहे योजना? जाणून घ्या सविस्तर

या योजनेच्या माध्यमातून महिलांना पाच लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत केली जाते. ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा महिला अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. ...

फेडरेशनमार्फत खरेदी बंद झाल्यावर उडीद बाजारभावात झाली मोठी वाढ; कसा मिळतोय दर? - Marathi News | Udid black gram market prices increased significantly after procurement through the federation was stopped; How are prices being obtained? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :फेडरेशनमार्फत खरेदी बंद झाल्यावर उडीद बाजारभावात झाली मोठी वाढ; कसा मिळतोय दर?

सोलापूर जिल्ह्यात मार्केटिंग फेडरेशनमार्फत उडीद खरेदी योजना गुंडाळल्यानंतर व बहुतांश शेतकऱ्यांनी आपल्याजवळ उत्पादित केलेला उडीद विकल्यानंतर आता त्याचे भाव वाढले. ...