परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी नागपूर जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात मिळालेल्या १३ कोटी ३६ लाख रुपये मदत निधीचे ९९ टक्के वाटप करण्यात आले आहे, एकूण ३०,२१० शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. ...
गुरुवारी सायंकाळी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले अन् शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उत्साह संचारला. ...
सार्वजनिक आरोग्य विभाग आणि राज्य कामगार विमा योजनेंतर्गत हॉस्पिटलमधील वैद्यकीय अधिकारी व वरिष्ठ अधिकारी यांचे सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्षे करण्यात आले होते. ...
नाशिक- वर्षानुवर्षे एकमेकांच्या विरोधात आरोप प्रत्यारोप तसेच एकमेकाच्या सरकारच्या विरोधात येऊन प्रसंगी नेत्यांचे पुतळे जाळणारे शिवसेना, कॉँग्रेस आणि राष्टÑवादीचे नेते एकत्र झाले आणि बुधवारी (दि.२७) एकत्र आले आणि जल्लोष केला. निमित्त होते ते राज्यातील ...