तोपर्यंत नवीन सरकारच्या पातळीवर कर्जमाफीच्या हालचाली सुरू आहेत. ही कर्जमाफी सुटसुटीत राबवून शेतकऱ्यांना खरोखरच कर्जाच्या जोखडातून मुक्त करणारी असावी. ...
नाशिक जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीचा डिसेंबर महिन्यातील नियोजित अभ्यासदौरा रद्द करून सदर दौºयासाठी मंजूर असलेला पाच लाखांचा निधी नुकसानग्रस्त शेतकºयांसाठी देण्याचा निर्णय सभापती अर्पणा खोसकर आणि सदस्यांनी घेतला आहे. अखर्चित राहणाºया निधी ...
सर्वसामान्य नागरिकांच्या शासकीय कामकाजासंदर्भात असलेल्या तक्रारी दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासह प्रत्येक उपविभागीय कार्यालयांमध्ये व्हॉट््सअॅप ग्रिव्हनसेस फेडरल योजना सुरू करण्यात आलेली आहे. तथापि, अनेक नागरिकांच्या तक्रारींची नोंद न घेता ...
प्रत्यक्षात पंचनामे होऊन बाधित पूरग्रस्त कुटुंबांना यादीप्रमाणे पैसे मिळाले, काहींना धान्य मिळाले, काहींना मिळाले नाही. रॉकेल देण्याची घोषणा केली; पण कोल्हापूर रॉकेलमुक्त म्हणून गॅस सिलिंडरची मागणी केली; पण तोही मिळाला नाही. ...
आता नव्याने कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर याची माहिती मागविण्याचे काम सुरू होणार आहे. ही कर्जमाफी सरसकट असणार आहे, असे म्हटले जात असले तरी तिलाही निकष लावले जाणार असल्याने जीआर निघाल्यानंतरच नेमकी कुणाचे किती आणि कोणत्या स्वरूपाचे कर्ज माफ होणार हे ठरण ...
सुमारे ४८५ कोटींची ही महापालिकेच्या इतिहासातील सर्वांत मोठी योजना पूर्ण करण्याचे उत्तरदायित्व महापालिकेचेच होते; परंतु काही महत्त्वाच्या गोष्टीत राज्य सरकार ...