नाशिक : शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या योजनेची रक्कम शेतकऱ्यांच्या आधारकार्ड संलग्न बॅँक खात्यातच होणार असल्याने कर्जदार शेतकºयांना याचा लाभ मिळावा यासाठी ‘आधार’संलग्न नसलेल्या बॅँक खात्यांची माहिती संकलित करण्याचे कामकाज युद् ...
नववसाहत परिसरात मोकाट जनावरांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. या मोकाट जनावरांमुळे अपघात होत आहेत. वृद्ध व विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. महापालिका प्रशासनाने मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. ...
वागदर्डी येथील शिवतीर्थ सेवाभावी संस्थेतर्फे महाराष्ट्र राज्य महिला आयोग डिजिटल प्रशिक्षण अभियान राबविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य रोहिणी नायडू या होत्या. ...