नाशिक जिल्ह्यात १७ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या असून, त्यातील बारा बाजार समित्यांनी भाजप सरकारच्या आदेशाचे तत्काळ पालन करून तज्ज्ञ संचालकांच्या नियुक्त्या केल्या होत्या, तर नामपूर, सटाणा, उमराणे या तीन बाजार समित्यांंनी नेमणूक केली नव्हती ...
केंद्र शासनाच्या कामगारविरोधी धोरणाच्या निषेधार्थ व विविध प्रलंबित मागण्यांप्रश्नी कामगार संघटनांनी पुकारलेल्या भारत बंद आंदोलनाला मालेगावी संमिश्र प्रतिसाद मिळाला. ...
गेल्या पाच वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतमध्ये करण्यात आले. मात्र पूर्वीच्या ग्रामपंचायत प्रशासनात सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना अद्यापही नगररचना विभागाने सेवेत कायम केले नाही. अनेक वर्षे काम करणाºया कर्मचाºयांना किमान वेतन व १०० टक्के ...
मोदी सरकारच्या कामगार, शेतकरी व कष्टकरी जनतेचे जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या खासगीकरणाच्या धोरणाचा विरोध करण्यासाठी मनमाड पालिकेतील सिटू संलग्न महाराष्ट्र नगर परिषद कामगार कर्मचारी संघटनेच्या वतीने पालिका कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून देशव्यापी संपात सहभा ...
पंचायत समितीच्या सभागृहात नवनिर्वाचित सभापती रेखाबाई भिल यांच्या अध्यक्षतेखाली अधिकारी वर्गाची आढावा व मासिक बैठक झाली. नवनिर्वाचित सभापतींच्या उपस्थितीत ही पहिलीच बैठक होती. यात या दोन्ही पदाधिकाऱ्यांचे स्वागत-सत्कार होणे अपेक्षित होते. पण प्रशासन व ...