नाशिक महापालिकेच्या सेंट्रल किचनमधून विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाची खिचडी देण्याची बाब उघडकीस आल्यानंतर या योजनेतील एकामागोमाग एक त्रुटी उघडकीस येऊन ठेकेदाराने या योजनेआड किती व कसे खिसे भरण्याचे पराक्रम केले त्याचे किस्से चवीने चघळले जात ...
राज्यात निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या जलयुक्तशिवार योजनेची मुदत दि. ३१ डिसेंबर २०१९ रोजी संपल्याने या योजनेला मुदतवाढ देण्यात आलेली नाही. मात्र या योजनेतील कामांसाठी रोजगार हमीतून जसा निधी उपलब्ध होईल तशी कामे कर ...
रविवार वॉर्डातील एन. एन. वाडिया दवाखाना यांच्यावर असलेले आरोग्य केंद्र येथील इमारतीचा स्लॅब तुटल्या कारणामुळे बंद असून, मनपाने निमा भवनाच्या जागेवर दुरुस्ती करून महिला आरोग्य केंद्र सुरू करावे, अशी मागणी परिसरातील महिलांनी केली आहे. ...
युवकांनी कुटुंब व गावातील, परिसरातील ग्रामस्थांना महाराजस्व अभियानाची माहिती देऊन शासनाच्या योजनेसह प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी समाजात प्रबोधन घडवून आणणे गरजेचे आहे. प्रशासकीय अधिकारी हे अभियान सक्षम व प्रभावीरीत्या राबवीत असल्याने जनतेला याचा म ...