केजरीवाल यांच्यासहित 6 मंत्र्यांनी शपथ घेतली असून, ज्यात मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन, गोपाल राय, कैलाश गहलोत, इमरान हुसैन, राजैन्द्र पाल गौतम यांचा समावेश आहे. ...
गेल्या महिनाभरापासून रिक्त असलेल्या नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी वाशिमच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर गेल्या तीन महिन्यांपासून रिक्त असलेल्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अ ...
महावितरणने ६ हजार ३१३ कोटी रुपयांची वीज दरवाढ सुचवली असून तब्बल २०.४ टक्के इतकी प्रचंड दरवाढ सुचविणारा प्रस्ताव नियामक आयोगाकडे सादर केला असून, त्यावर विभागीय पातळीवर सुनावणी सुरू झाली आहे. शनिवारी (दि.१५) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात यावर ...
केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत दरवाढ केल्याच्या निषेधार्थ येवला शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तहसीलदार रोहिदास वारु ळे यांना निवेदन देण्यात आले. ...
नाशिक- महापालिकेत अधिकाऱ्यांच्या निवृत्तीपाठोपाठ स्वेच्छानिवृत्तीचे सत्र सुरूच असून शहर अभियंता संजय घुगे यांच्या पाठोपाठ उपअभियंता आर. एस. पाटील यांनी देखील अर्ज दिला आहे. येत्या महासभेत यासंदर्भात फैसला होणार आहे. ...
आंतरराष्ट्रीय स्तरांवर पाच दिवसांचा आठवडा, आठवड्याला ३५ ते ४0 तास काम, नियमित सुट्ट्या हे सूत्र स्वीकारले गेले आहे. आपल्याकडे दुसऱयाच्या सुट्ट्या आणि पगार हा सतत सार्वत्रिक चर्चेचा, प्रसंगी टवाळकीचा विषय राहिलेला आहे. ...