केंद्र सरकारच्या अखत्यारितील राज्यातील २१ दूरदर्शन प्रक्षेपण केंद्रे येत्या ३१ मार्चला मध्यरात्रीपासून बंद केले जाणार आहे. त्यात यवतमाळ जिल्ह्यातील पुसद व उमरखेडसह विदर्भातील सात प्रक्षेपण केंद्रांचा समावेश आहे. ...
सिन्नर : तालुक्यातील पूर्व भागाच्या शेवटच्या टोकाला असलेल्या लक्ष्मणपूर या गावातील शेतकरी अद्यापही सन २०१८-१९ वर्षाच्या दुष्काळी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहे. याबाबत तहसीलदार, तलाठी यांच्याकडे वारंवार लेखी व तोंडी तक्र ार करूनदेखील यावर कुठलीही कारवाई ...
नाशिक : सेवानिवृत्तीनंतरही शासकीय निवासस्थानात राहणाºया सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वारंवार सूचना देऊनही निवासस्थान खाली न करणाºया सेवानिवृत्तांना सार्वजनिक बांधकाम विभागाने दणका दिला आहे. अनधिकृतपणे शासकीय निवासस्थान बळकावणाºया सदनिकांचा पाणी आणि वीजप ...