डॉ. हर्षवर्धन म्हणाले, गेल्या 24 तासांत 14 राज्यांमध्ये आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळला नाही. यात गुजरात, तेलंगाणा, झारखंड, आंध्र प्रदेश, अंदमान आणि निकोबार द्वीप, गोवा, सिक्किम, चंदीगड, मेघालय आणि मिझोरम यांचा समावेश आहे ...
नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गुरुवारी, शेतकरी आणि स्थलांतरित मजूर आणि रस्त्यांवरील विक्रित्यांसाठी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या. ... ...
गावपातळीवर कोरोनाशी लढा देणा-या ग्रामपंचायत कर्मचा-यांचे चार महिन्यांचे वेतन थकले असून, राहणीमान भत्ता देण्यासही ग्रामपंचायतींकडून टाळाटाळ केली जात आहे़. त्यामुळे राज्यातील ४७ हजार कर्मचा-यांवर उपासमारीची वेळ आली आहे़. ...
कोरोनाच्या महामारीमुळे देशात लॉकडाऊन असून नागरिकांना सोशल डिस्टन्स आणि मास्कच्या वापराचे बंधन घालण्यात आले आहे. त्यामुळे, गाव-खेड्यापासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत सर्वचजण मास्कचा वापर करताना दिसत आहेत. ...
राज्यात १८ लाखांपेक्षा अधिक मजुरांची राज्य शासनाकडे नोंदणी आहे. यात नागपुरातील ४४ हजार ५१० नोंदणीकृत मजुरांचा समावेश आहे. या मजुरांना दरवर्षी त्यांचे नूतनीकरण करणे आवश्यक असते. मात्र सर्व नोंदणीकृत मजुरांच्या नोंदणीची मुदत मार्च-एप्रिल २०२० मध्ये संप ...