बागलाण तालुक्यात सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये तीस टक्के उपस्थिती असताना सटाणा वनविभागाच्या कार्यालयात चक्क वनमजूर वगळता एकही अधिकारी, कर्मचारी हजर राहत नसल्याचे बागलाणचे तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी जितेंद्र इंगळे पाटील यांनी स्वत: केलेल्या स्टिंग ...
ते म्हणाले, हवामान खात्यालाही आम्ही विनंती केली की नक्की किती, कोणत्या भागात पाऊस पडेल याचे तपशील त्यांनी दिले पाहिजेत. त्याला शास्त्रीय भाषेत ‘नाऊ कास्ट’ म्हटले जाते. म्हणजे पुढील दोन ते सहा तासांत किती पाऊस पडेल याची माहिती त्यातून मिळू शकते. त्यास ...
नगर तालुक्यातील दोन हजार शेतक-यांना अतिवृष्टीची भरपाई मिळाली आहे. नोव्हेंबर २०१९ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नगर जिल्ह्यातील शेतक-यांच्या शेतमालाचे नुकसान झाले होते. ...
आवश्यक असेल तेथेच पैसा खर्च करा, असे शासनाचे आजचे धोरण आहे. तसे सर्व विभागाला निर्देश देण्यात आले. तरीही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने सद्यस्थितीत गरज नसलेल्या साहित्यावर सुमारे ६० कोटी रुपयांचा चुराडा करण्याचा डाव मांडला आहे. विदर्भात काम सुरू असलेल् ...
राज्यातील ५२ हजार ४२८ स्वस्त धान्य दुकानांमधून १ ते २५ मेपर्यंत राज्यातील १ कोटी ४४ लाख ७५ हजार ७३५ शिधापत्रिकाधारकांना ६५ लाख ८० हजार ३३० क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. तसेच २७ लाख २८ हजार ५०२ शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले असल्याची माहि ...
संपूर्ण देशात हाहाकार माजविणाऱ्या कोरोनामुळे लॉकडाउन करण्यात आल्याने सर्वच क्षेत्रात मंदीचे सावट पसरले आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासकीय तसेच इतर अशासकीय खासगी कार्यालये बंद ठेवण्यात आली होती. प्रादेशिक परिवहन कार्यालयातदेखील नवीन वाहन नोंदणी तसे ...
माता मृत्यू व बाल मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी २००९ मध्ये ‘आशा सेविका’ ही संकल्पना आरोग्य विभागाने सुरू केली. गर्भवती माता व दीड वर्षापर्यंतच्या लहान बालकांची काळजी घेणे, लसीकरण वेळेत करून घेणे ही त्यांची मुख्य जबाबदारी; पण याबरोबरच कुटुंब नियोजनाबाबत ...
आतापर्यंत काही राज्यांमध्ये कोरोनाचा प्रकोप कमी प्रमाणात दिसून येत होता. पण आता छत्तीसगडसारख्या राज्यांमध्येही कोरोनाचे संकट आता गंभीर रूप धारण करत आहे. ...