शहरातील नाल्याच्या खोलीकरणासाठी नगरपंचायतीने १२ लाख रुपये खर्च केले. मात्र शनिवारी पहिला पाऊस पडल्यानंतर याच नाल्याचे पाणी नेहमीप्रमाणे नाला परिसरातील रहिवाशांच्या घरात घुसले. ...
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी कर्मचा-यांना सेवेत कायम करावे, या व विविध मागण्यांसाठी राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ परिसरात रविवारी (१४ जून) काम बंद आंदोलन सुरू केले आहे. ...
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली असून, खातेदार शेतकऱ्यासह त्याच्या कुटुंबातील एका व्यक्तीस लाभ होणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी दिली. ...
एकीकडे कोरोनाच्या संकटामुळे अनेकांचा रोजगार हिरावला आहे. नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीत. अशा परिस्थितीत जगायचे कसे, असा यक्षप्रश्न वर्धिनींपुढे उभा ठाकला आहे. ...
नागपूर शहरात मागील नऊ वर्षात वृक्षगणना झालेली नाही. कायद्यातील तरतुदीनुसार वृक्षगणना करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले होते. मात्र कोविड-१९ मुळे याहीवर्षी वृक्षगणनेत विघ्न आले आहे. ...