चांदवड : तालुक्यातील जमीन मोजणी कार्यालयातील कारभाराची चौकशी करावी अशी मागणी तहसीलदार प्रदीप पाटील यांच्याकडे अण्णा हजारे भ्रष्टाचार निर्मुलन समिती व माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघातर्फेनिवेदनाद्वारे करण्यात आले आहे. यावेळी शिष्टमंडळात शिवाजी दवंडे, ...
पेठ : नाशिक जिल्हयातील सर्वाधिक पावसाचा प्रदेश असलेल्या पेठ तालुक्यात केवळ मोठे जलिसंचन प्रकल्प नसल्याने ऊन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. शिवाय शेती उपयोगी जमिन असूनही बागायत क्षेत्र कमी होत असल्याने बोरवठ गावानजिक संभाव्य धरण क्षेत्राची विध ...
खरिपाच्या संदर्भात पेरणीचे पूर्ण नियोजन झाले असून, त्यानुसार कामकाज झाले आहे. त्याबरोबर खते व निविष्ठांची कुठेही टंचाई भासणार नाही. काही शेतकऱ्यांच्या खतांबाबत अडचणी होत्या, त्यासंदर्भात संबंधित क्षेत्रीय अधिकाºयांना सूचना देण्यात आल्या आहेत. खते व न ...
१ जुलैपासून राज्यात वन सप्ताह सुरू झाला आहे. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात नियमित उद्दिष्ट ठरते. त्यानुसार फेब्रुवारी, मार्च महिन्यापासून खड्ड्यांची कामे सुरू होतात. मात्र यंदा निधी आला नाही किंवा उद्दिष्टही ठरलेले नाही. ...
सिन्नर : येथील भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या द्विसदस्यीय प्रशासक मंडळाची नेमणूक रद्द करण्यात आली असून, सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंध गौतम बलसाने यांनी नव्या त्रिसदस्यीय प्रशासक मंडळाची नियुक्ती केली आहे. लेखापरीक्षक एस. टी. शिंदे अध्यक्ष तर विम ...
फ्लोटिंग रेट सेव्हिंग्स बॉन्ड कोणत्याही सरकारी बँकेतून खरेदी केला जाऊ शकतो. कमीत कमी 1000 रुपये ते जास्तीत जास्त हजारच्या पटीमध्ये कितीही गुंतवणूक करता येईल. ...
‘लॉकडाऊन’च्या कालावधीत ‘मनरेगा’अंतर्गत (महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना) मोठ्या प्रमाणात कामे घेण्यात आली. राज्यातील विविध जिल्ह्यात ५७ हजार ५५० कामे पूर्ण करण्यात आली. या माध्यमातून श्रमिकांना २८५ कोटी ३६ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले. ...