सिन्नर : केंद्र शासनपुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी विशेष सूक्ष्म-पतपुरवठा सुविधा योजनेंतर्गत येथील पथविके्रत्यांना प्रत्येकी १० हजार रुपयांचे कर्ज वितरणास सुरुवात करण्यात आली आहे. ...
बंदी असलेल्या संघटनांनी स्लीपर सेलच्या मदतीने सोशल मीडियावर हजारोंच्या संख्येने असे अकाउंट्स तयार केले आहेत. या अकाउंट्सच्या माध्यमाने आक्षेपार्ह, देशविरोधी आणि समाजात द्वेष पसरवणरी माहिती पसरवली जाते. ...
येवला : तालुक्यातील खरवंडी, देवदरी येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पंचायत समितीचे सभापती प्रवीण गायकवाड यांचे हस्ते आदिवासी बांधवांना वनजमिनीचे पट्टे व सातबारा उताऱ्याचे वाटप करण्यात आले. ...
केंद्र सरकारकडून सर्वप्रथम उच्च माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी शाळा व महाविद्यालये सुरू होणार आहेत. त्यानंतर, 6 वी ते 9 वीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरु करण्याचा सरकारचा विचार आहे. स ...
नाशिक : मुंबई विद्यापीठाच्या सहाय्याने आदिम जमातींच्या कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात येत असून, प्रत्येक आदिवासी कुटुंबाची गणना करण्याचे काम ग्रामसाथीमार्फत सुरू असल्याची माहिती शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत केंद्र शासनाच्या एनएसएफडीसी या य ...
सातपूर : मोदी सरकारच्या कामगार विरोधी-जनविरोधी व देशविरोधी धोरणाच्या विरोधात आणि विविध मागण्यांसाठी सीटूच्या वतीने आॅगस्ट क्रांतिदिनाच्या पूर्वसंध्येला जिल्ह्यात ‘भारत बचाव’ आंदोलन करण्यात आले. ...
शहरातील रेशन दुकानदारांनी अचानक धान्य वितरण करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे शनिवारी अनेक कार्डधारकांना धान्याविना परत जावे लागले. यामुळे गरीब कार्डधारकांची समस्या वाढली आहे. ...