कर्जत तालुक्यातील शासकीय कार्यालयाच्या इमारती जुन्या झाल्या आहेत, त्यामुळे दरवर्षी या सर्व शासकीय कार्यालयांच्या इमारती प्लॅस्टिक आच्छादन टाकून त्यांची छपरे बंद करावी लागतात. ...
अजून पंचनामे झाले नसले तरी तलाठी व सर्कलकडून घेतलेल्या नजरअंदाज पाहणीनुसार कृषी विभागाने हा अहवाल तयार केला आहे. यात कोल्हापूर विभागात मोडणाºया तीन जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक नुकसान कोल्हापूर जिल्ह्याचे झाल्याचे दिसत आहे, ...
पूरग्रस्तभागातील मदत छावण्यांमधील रक्तदाब, मधुमेहाच्या रुग्णांना जीवरक्षक औषधे आरोग्य विभागामार्फत मोफत दिली जात आहेत. छावण्यांमध्ये जाहिर आवाहन करून ज्यांना या आजाराच्या गोळ्या सुरू आहेत त्यांना त्याचे वाटप केले जात आहे. मदत छावण्यांमध्ये तपासणी केल ...
शहरातील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाच्या परिसरात शासनाकडून १ मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. प्रकल्पाचे साहित्य बसविण्यासाठी कार्यालय परिसरातील मैदान मोकळे केले जात असून लवकरच काम सुरू केले जाणार आहे. ...