सिन्नर : २० टक्के अनुदानित तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या सर्व शिक्षकांना प्रचलित नियमानुसार अनुदान देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही महसूलमंत्री व उपसमितीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली. ...
ओझर:येथे दिवसेंदिवस वाढत असलेल्या अवैध धंद्यांबाबत स्थानिक पोलिसांनी सर्रास दुर्लक्ष केल्याने त्याची तक्र ार मनसेने थेट मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. ...
नांदूरवैद्य: कुपोषण समस्येवर मात करण्यासाठी शासनाने गेल्या काही वर्षात विविध उपाययोजना केल्या आहेत. कुपोषणावर मात करण्यासाठी पूरक पोषण आहार देणे आणि वेळीच आवश्यक आरोग्य सेवा पुरविणे या दोन्ही महत्वाच्या बाबी आहेत. याच पाश्वर्भूमीवर नाशिक तालुक्यातील ...
सटाणा : बागलाण तालुक्यातील दºहाणे गाव कागदोपत्री हागणदारीमुक्त दशर्वून ग्रामपंचायतीने शासकीय निधी मिळवला. त्यातून शौचालये बांधली. मात्र ती निकृष्ट दर्जाची असून, ती पडक्या स्थितीत असल्याने ग्रामस्थ शौचासाठी मोकळ्या भूखंडाचा वापर करीत असल्याचा आरोप गाव ...
नाशिक : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही जिल्ह्यात ८ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत पोषण अभियान राबविण्यात येत असून, ग्रामस्तरावर गुरुवारपासून या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या अभियानांतर्गत विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येणार असून, कोरोनाच्या प ...
मालेगाव कॅम्प : येथील कॅम्प रस्त्यावरील दत्त मंदिर समोरील १२ खोल्यांची ब्रिटीश कालीन पोलीस वसाहत मोठ्या समस्यांच्या सामना करीत आहे तर येथील कर्मचारी अन्य वसाहतीत स्थलांतर होण्याच्या प्रतिक्षेत आहेत. या वसाहतीत अनेक समस्या असल्याचे येथील कर्मचाऱ्यांनी ...