Diwali Bonus to Central Government: केंद्र सरकारच्या 30 लाख 67 हजार कर्मचाऱ्यांना हा बोनस दिला जाणार आहे. पत्रकार परिषदेमध्ये केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही घोषणा केली. ...
सप्टेंबर महिन्यात तब्बल ५ हजार ५९७ मालमत्तांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार मुंबईत झाले आहेत. त्यात नव्या-जुन्या घरांसह, जमीन, गोडाऊन, व्यावसायिक मालमत्तांचाही समावेश आहे. उत्सव काळाच्या पार्श्वभूमीवर घरांच्या खरेदी-विक्रीला चालना मिळत असल्याने बांधकाम व ...
सर्वाधिक वापरले जाणारे टू लेयर सर्जिकल मास्क आता तीन रुपयांना, तर ट्रिपल लेयर मास्क चार रुपयांना मिळेल. याशिवाय वेगवेगळ्या प्रकारच्या एन ९५ मास्कच्या किमती देखील नियंत्रणात आणण्यात आले असून ते मास्क आता २९ ते ४९ रुपये या दरात मिळतील. ...
लाभार्थी हा खरोखर शेतकरीच आहे याची प्रत्यक्ष खातरजमा करून घेण्यास राज्य सरकारांना केंद्र सरकारने सांगितले आहे. केंद्र सरकार पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येक चार महिन्यांनी दोन हजार रुपये पाठवते. ...
भारतात २०१८ साली मा. सर्वोच्च न्यायालयाने महेंद्र चावला विरुद्ध भारतीय संघराज्य या खटल्यातील न्यायनिर्णयाने ‘साक्षीदार संरक्षण कायदा’ अस्तित्वात आला. ...
जेएनपीटी बंदरात ३०० मीटर लांबीची जुनी केमिकल जेट्टी आहे. या जुन्या जेट्टीच्या दोन्ही बाजूला बर्थिंगची सोय आहे. त्यामुळे दोन्ही बर्थवर पीओएल, एलपीजी, ईडीबल ऑईल, मोलॅशिस आणि इतर अनेक प्रकारच्या केमिकल जहाजांची वाहतूक होते. ...