लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सरकार

सरकार

Government, Latest Marathi News

रेमडेसिव्हीर इंजेक्शनचे दर निश्चित, खासगी रुग्णालयातही 2360 रुपयांना मिळणार - Marathi News | The price of Remedivir injection is fixed at Rs. 2360 even in a private hospital, says government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेमडेसिव्हीर इंजेक्शनचे दर निश्चित, खासगी रुग्णालयातही 2360 रुपयांना मिळणार

राज्यातील शासकीय रुग्णालयात हे औषध मोफत उपलब्ध आहे. परंतु खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना हे औषध मिळत नसल्याच्या अथवा महाग मिळत असल्याच्या तक्रारी राज्यात मोठ्या प्रमाणावर येत असून त्याची दखल घेऊन शासनाने हा निर्णय घेतला ...

रोजगाराचे वास्तव चित्र मांडणार सरकार, जनतेसमोर वस्तुस्तिथी ठेवणार; तयार करणार योजना - Marathi News | The government will present the real picture of employment, will present the facts before the people; Plan to create | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रोजगाराचे वास्तव चित्र मांडणार सरकार, जनतेसमोर वस्तुस्तिथी ठेवणार; तयार करणार योजना

श्रम मंत्रालयाच्या सूत्रांनुसार मंत्रालयाची सांख्यिकी शाखा यासाठी पाहणी करील. या पाहणीत बाजारात रोजगाराचे वास्तव चित्र समजून घेता येईल व देशासमोर खरेखुरे चित्र मांडता येईल. यामुळे रोजगाराची संधी निर्माण करणे सोपे जाईल व अशा योजना योग्यरीत्या लागू केल ...

कातकरी समाजासाठी उत्थान योजना तत्काळ सुरू करावी  - Marathi News | Upliftment scheme for Katkari community should be started immediately | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कातकरी समाजासाठी उत्थान योजना तत्काळ सुरू करावी 

ग्रामीण  अतिदुर्गम भागातील विविध शासकीय योजनांपासून वंचित असलेल्या आदिवासी जमातीतील कातकरी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी उत्थान योजना सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.  ...

हा गहू जनावरे तरी खातील का? निकृष्ट गव्हाचा रेशन दुकानात पुरवठा - Marathi News | Will this wheat be eaten by animals? Inferior wheat ration shop supply | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हा गहू जनावरे तरी खातील का? निकृष्ट गव्हाचा रेशन दुकानात पुरवठा

Inferior wheat ration shop supply, Nagpur news शहरातील रेशनच्या दुकानात आलेला गहू जनावरे तरी खातील का? या दर्जाचा आहे. मोफत अथवा कमी किमतीच्या नावावर जनतेला काहीही खाऊ घालायचे का, असा आरोप रेशन कार्डधारकांनी केला आहे. ...

ठाकरे सरकारच्या ‘अर्थपूर्ण बदल्यांवर’ महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाचे ताशेरे बदली प्रकरणाची सीआयडी चौकशी करा  - Marathi News | CID probe into Thackeray govt's 'meaningful transfers' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे सरकारच्या ‘अर्थपूर्ण बदल्यांवर’ महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाचे ताशेरे बदली प्रकरणाची सीआयडी चौकशी करा 

Thackeray govt's : लॉकडाऊन काळात वित्त विभागाने बदल्या करण्यावर बंदी घातली असताना सुद्धा ...

रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर, ११.५८ लाख जणांना मिळणार ७८ दिवसांच्या वेतनाएवढा बोनस - Marathi News | Bonus announced for railway employees 11.58 lakh people will get bonus equal to 78 days salary | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर, ११.५८ लाख जणांना मिळणार ७८ दिवसांच्या वेतनाएवढा बोनस

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत रेल्वे मंत्रालयाच्या २०१९-२०साठी आपल्या सर्व पात्र अराजपत्रित कर्मचाऱ्यांना (आरपीएफ/आरपीएसएफ कर्मचाऱ्यांना वगळून) ७८ दिवसांच्या वेतना एवढा बोनस देण्याचा प्रस्ताव स्वीकारण्यात आला. ...

मंगळुरू, लखनऊ, अहमदाबाद विमानतळे अदानी समूहाकडे, ३१ ऑक्टोबरपासून ७ नोव्हेंबरपर्यंत पार पडणार प्रक्रिया - Marathi News | Mangalore, Lucknow, Ahmedabad Airports to Adani Group | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मंगळुरू, लखनऊ, अहमदाबाद विमानतळे अदानी समूहाकडे, ३१ ऑक्टोबरपासून ७ नोव्हेंबरपर्यंत पार पडणार प्रक्रिया

हे विमानतळ विकसित करून चालविण्यास देण्याकरिता खासगी कंपन्यांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यामध्ये अदानी समूहाने बाजी मारली होती. ...

केंद्राकडून अतिरिक्त जमिनींची होणार विक्री; रेल्वे, संरक्षण मंत्रालयाकडे २९.७५ लाख एकर जमीन - Marathi News | Excess land to be sold by Center, Railways, Ministry of Defense 29.75 lakh acres of land | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्राकडून अतिरिक्त जमिनींची होणार विक्री; रेल्वे, संरक्षण मंत्रालयाकडे २९.७५ लाख एकर जमीन

या अतिरिक्त जमिनींवर नव्या पायाभूत सुविधा उभारण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. या मंत्रालयांच्या अतिरिक्त जमिनींवर उभारल्या जाणाऱ्या व्यावसायिक विकास आणि पायाभूत सुविधा यासंबंधीच्या योजनेला मंजुरीही देण्यात आली आहे. ...