लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सरकार

सरकार

Government, Latest Marathi News

Agniveer Bharti 2022 : 'अग्निवीर’साठी विदर्भात ५९ हजार ९११ उमेदवारांची नोंदणी - Marathi News | 59 thousand 911 candidates registered for 'Agniveer' in Vidarbha | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :Agniveer Bharti 2022 : 'अग्निवीर’साठी विदर्भात ५९ हजार ९११ उमेदवारांची नोंदणी

भारतीय सैन्य दलामार्फत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ...

कोल्हापुरात शासकीय कार्यालयाचे कुलूप उघडते दहानंतरच, अधिकारीही वेळेत येत नसल्याचे चित्र - Marathi News | The lock of the government office opens only after 10 in kolhapur, the picture is that even the officials do not come in time | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात शासकीय कार्यालयाचे कुलूप उघडते दहानंतरच, अधिकारीही वेळेत येत नसल्याचे चित्र

परिणामी कामानिमित्त आलेल्यांना बाहेर ताटकळत उभे राहावे लागले ...

वर्धा जिल्ह्यातील ७६२ पीडितांना ६.१३ कोटींचे अर्थसाहाय्य वितरित - Marathi News | 6.13 crore financial assistance to 762 victims of Wardha district | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धा जिल्ह्यातील ७६२ पीडितांना ६.१३ कोटींचे अर्थसाहाय्य वितरित

पोलीस तपासानंतर अधिनियमान्वये पात्र ठरलेल्या पीडित व्यक्तीस अर्थसाहाय्य मंजूर केले जाते. ...

अधिकाऱ्यांना अजूनही वाटत नाही सत्तांतर झालाय; आत्ता जनतेची कामे न झाल्यास ऑपरेशन करू - Marathi News | Officials still don't think there has been a coup; If the work of the public is not done now, we will do an operation | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अधिकाऱ्यांना अजूनही वाटत नाही सत्तांतर झालाय; आत्ता जनतेची कामे न झाल्यास ऑपरेशन करू

राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सोलापूर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना भरला दम ...

तिकडे मंत्र्यांचा राजीनामा... आणि आपल्याकडे? - Marathi News | After the death of an Indian tourist woman in Portugal due to lack of treatment, the health minister resigned, Can this happen to here? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :तिकडे मंत्र्यांचा राजीनामा... आणि आपल्याकडे?

पोर्तुगालमध्ये भारतीय पर्यटक महिलेचा उपचाराअभावी मृत्यू होताच तेथील आरोग्य मंत्र्यांनी राजीनामा दिला.. आपल्याकडे हे असे होऊ शकेल? ...

एकाच कोरोना मृताच्या नावे अनेकदा ‘सानुग्रह’चा लाभ; वारसदारांना ३१.५० लाख परत करण्याचे आदेश - Marathi News | often the benefit of corona relief fund in the name of a single corona deceased, 31.50 lakh ordered to be returned to the heirs | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :एकाच कोरोना मृताच्या नावे अनेकदा ‘सानुग्रह’चा लाभ; वारसदारांना ३१.५० लाख परत करण्याचे आदेश

वर्धा जिल्ह्यात ३१.५० लाख झाले अतिरिक्त जमा ...

SSY : गणेश चतुर्थीला मुलीला द्या गिफ्ट, तीन पट होईल कमाई; कसा घ्याल फायदा? - Marathi News | sukanya samriddhi yojana Give a gift to a girl on Ganesh Chaturthi the money will triple How to take advantage | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गणेश चतुर्थीला मुलीला द्या गिफ्ट, तीन पट होईल कमाई; कसा घ्याल फायदा?

या योजनेचा व्याजदर वार्षिक 7.6 टक्के आहे. एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये गुंतवले जाऊ शकतात ...

अबब् ३६ लाखाचे एक अशी १५ स्वच्छतागृहे उभारणार! पुणे महापालिकेकडून कोट्यावधीची उधळपट्टी - Marathi News | ABB will build 15 toilets worth 36 lakhs! Extravagance of crores by Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अबब् ३६ लाखाचे एक अशी १५ स्वच्छतागृहे उभारणार! पुणे महापालिकेकडून कोट्यावधीची उधळपट्टी

शहरात खासदार निधीतून उभारण्यात आलेली ई-टॉयलेट बंद अवस्थेत असताना नव्याने शासनाचे नाव पुढे करून कोट्यावधी रुपयांची उधळण केली जाणार ...