लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सरकार

सरकार

Government, Latest Marathi News

धरण परिसरात घर बांधकामाचा मोह टाळा, नाही तर पडेल हातोडा - Marathi News | Avoid the temptation of building a house in the dam area, otherwise the hammer will fall | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धरण परिसरात घर बांधकामाचा मोह टाळा, नाही तर पडेल हातोडा

Nagpur News धरण परिसरातील २०० मीटर क्षेत्रात कोणत्याही बांधकामास राज्य शासनाने बंदी घातली आहे. त्यामुळे धरणाच्या निसर्गरम्य परिसरात घर खरेदी करण्याचा किंवा बांधकाम करण्याचा विचार करीत असाल, तर विचार साेडून द्यावा लागेल. ...

वन विभागात बदल्यांचे कठोर नियम आरएफओंना लागू, इतर पदांना मुभा - Marathi News | Strict transfer rules for forest rangers; Relaxation in transfer to Assistant Conservator of Forest, Sub Conservator of Forest | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वन विभागात बदल्यांचे कठोर नियम आरएफओंना लागू, इतर पदांना मुभा

वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांना कठोर नियमावली; सहायक वनसंरक्षक, उपवनसंरक्षकांना बदल्यांमध्ये शिथिलता ...

Mathura: सरकारी गाडीतून पाळीव कुत्र्याची 'सैर', फोटो काढला म्हणून पत्रकारावर भडकला अधिकारी - Marathi News | An assistant municipal commissioner walks a dog in a government car in Mathura, Uttar Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकारी गाडीतून कुत्र्याची 'सैर', फोटो काढला म्हणून पत्रकारावर भडकला अधिकारी

उत्तर प्रदेशातील मथुरा येथे सरकारी वाहनाचा गैरवापर केल्याची घटना समोर आली आहे. ...

राज्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षकपदी महीप गुप्ता यांची नियुक्ती; विकास गुप्ता ‘एफडीसीएम’चे नवे एमडी - Marathi News | Mahip Gupta appointed as Principal Chief Conservator of Forests of the State; Vikas Gupta is the new MD of FDCM | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षकपदी महीप गुप्ता यांची नियुक्ती; विकास गुप्ता ‘एफडीसीएम’चे नवे एमडी

राज्य शासनाच्या वने व पर्यावरण विभागाने बदल्यांबाबतचे परिपत्रक गुरुवारी जाहीर केले आहे. ...

गहू आणि पिठाच्या दरवाढीमुळे जनता त्रस्त; किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये! - Marathi News | what is the plan of government to control increasing wheat and flour price | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गहू आणि पिठाच्या दरवाढीमुळे जनता त्रस्त; किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये!

wheat and flour price : गहू आणि पिठाच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने लोकांच्या स्वयंपाकघराचे बजेटही वाढले आहे. ...

राज्याच्या कारागृहात रिक्त पदांचे ग्रहण सुटेना.. अंतर्गत सुरक्षा धोक्यात, कैद्यांच्या संख्येत बेसुमार वाढ - Marathi News | Vacancy in state prisons, internal security threat, massive increase in number of inmates | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्याच्या कारागृहात रिक्त पदांचे ग्रहण सुटेना.. अंतर्गत सुरक्षा धोक्यात, कैद्यांच्या संख्येत बेसुमार वाढ

गृह विभागाचे (अपील, सुरक्षा) नवे प्रधान सचिव शाम तागडे यांनी स्वीकारली पदाची सूत्रे, वरिष्ठ अधिकाऱ्यांची पदे रिक्त ...

राज्य माहिती आयोगाच्या नागपूर खंडपीठात ऑनलाईन कामकाज - Marathi News | Online Proceedings in Nagpur Bench of State Information Commission | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्य माहिती आयोगाच्या नागपूर खंडपीठात ऑनलाईन कामकाज

Nagpur News पक्षकारांचा वेळ, पैसा व मनस्ताप वाचावा, याकरिता राज्य माहिती आयोगाच्या नागपूर खंडपीठामध्ये आगामी काळात ऑनलाइन कामकाज वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. ...

विकास मंडळाचे पुनर्गठन पुरेसे नाही, अनुशेषाचे पुन्हा मोजमाप हवे - Marathi News | 1.80 lakh hectare irrigation backlog in Vidarbha; Reorganization of development board is not enough, backlog needs to be re-measured | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विकास मंडळाचे पुनर्गठन पुरेसे नाही, अनुशेषाचे पुन्हा मोजमाप हवे

विदर्भात अजूनही १.८० लाख हेक्टर सिंचन अनुशेष; नव्याने अभ्यासाची आवश्यकता ...