बांधकाम कामगार व कुटुंबीयांच्या सर्वांगीण विकासाकरिता महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ असले तरी या मंडळाचा प्रशासकीय खर्चच सर्वाधिक अर्थात ५७.८५ टक्के आहे. त्या तुलनेत याेजनांवरील खर्च केवळ ३८.९८ टक्के आहे. ...
Salary; केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच पगारवाढीची भेट मिळू शकते. केंद्राने यापूर्वीच महागाई भत्त्यात वाढ केली हाेती. मात्र, कर्मचाऱ्यांकडून फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत हाेती. ती पूर्ण हाेण्याची दाट शक्यता आहे. ...
सरकारी निवृत्तीवेतनधारकांना त्यांच्या हयात असल्याचा दाखला देण्यासाठी दरवर्षी 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान त्यांचे ॲन्युअल लाईफ सर्टिफिकेट बँकेत सादर करावे लागते. ...
hostel: विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलमध्ये अधिकाऱ्यांची घुसखोरी या शीर्षकाखाली ‘लोकमत’मध्ये १३ ऑक्टोबर रोजी प्रकाशित झालेल्या बातमीची दखल राज्य मानवी हक्क आयोगाने घेतली असून या बातमीच्या आधारे सुमोटो याचिका दाखल करून घेतली आहे. ...