लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
बहुप्रतीक्षित तलाठी परीक्षेची निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली आहे. भूमिअभिलेख विभागाने पेसा अंतर्गत असलेले ते १३ जिल्हे वगळून अन्य २३ जिल्ह्यांसाठी ही यादी जाहीर केली आहे. संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी संकेतस्थळावर यादी निवड झालेल्य ...
पंतप्रधान कुसुम योजना सुरू केली असून, त्याअंतर्गत शेतकरी बांधवांना वीज मोफत उपलब्ध करून द्यावी, असे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात पाणी देण्यासाठी सोलर पॅनलची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. ...
महाराष्ट्रासह कर्नाटक व आंध्रप्रदेशसाठी वरदान ठरलेला कोयना जलविद्युत प्रकल्प महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना नदीवर उभारला आहे, याच जलविद्युत प्रकल्पात निर्माण होणाऱ्या ऊर्जेने राज्याच्या औद्योगिक विकासास हातभार लावत बहुतांशी भाग प्रकाशमय केला आहे. त ...
संगणकीकृत मिळकत पत्रिका, सातबारा उतारा, जमिनींचे रंगीत नकाशे, फेरफार नोंदीचा उतारा अशा कागदपत्रांसाठी आता भूमी अभिलेख विभागाच्या कार्यालयांमध्ये चकरा मारण्याची गरज नाही. सेतू सुविधा केंद्रांपेक्षा अत्याधुनिक सुविधा आता भूमी अभिलेख विभागाच्या भू-प्रणा ...
इलेक्ट्रॉनिक पद्धतीने टोल संकलन सुरू केल्याने देशभरातील नाक्यांवर गर्दी होण्याचे प्रमाण घटले आहे. वाहनधारकांचा नाक्यांवर होणारा खोळंबा फास्टॅगमुळे कमी झाला आहे. परंतु, ३१ जानेवारी २०२४ पर्यंत केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यास वाहनांवर लावलेले फास्टॅग ...
पुढील खरीप हंगामात देशभरात ई-पीक पाहणी अर्थात पिकांच्या नोंदणीसाठी एकच अॅप वापरण्यात येणार आहे. 'डिजिटल क्रॉप सर्व्हे' या अॅपच्या माध्यमातून पिकांची नोंदणी करण्यात येणार आहे. ...