लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी राज्यातील बहुचर्चित तलाठी पदभरती घोटाळा प्रकरणामध्ये महसूल विभागाचे सचिव व राज्य परीक्षा समन्वयक यांना नोटीस बजावून चार आठवड्यांत उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला. या प्रकरणावर न्यायमूर्ती नितीन सांबरे ...
Goa News: कला संस्कृती साहित्य वितरण प्रकरणात कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे चौकशी करणार असल्याची माहिती सभापती रमेश तवडकर यांनी बुधवारी विधानसभेत दिली. ...
तुम्हाला तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल, पण आर्थिक अडचणींमुळे तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागत असेल, तर सरकारची ही योजना तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकते. ...
Goa Government News: आदिवासी कल्याण खात्याचे संचालक दशरथ रेडकर यांना अपशब्द वापरल्याचा आपला ऑडिओ व्हायरल झाला आहे. मात्र यात काेणतेही तथ्य नाही. आपल्यावरील आरोप खाेटे असल्याचा दावा कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी केला आहे. ...