लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
पहिल्या टप्यात ११ जानेवारी ते २० जानेवारी या दहा दिवसांतील दुधाचे प्रती लिटर पाच रुपयांप्रमाणे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या दहा दिवसातील पैसे जमा केले जाणार आहेत. ...
रविवारचा दिवस मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या आरोपांमुळे प्रचंड नाट्यमय घडामोडींचा राहिला. याच पार्श्वभूमीवर संध्याकाळी राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांनी आपापाली मते व्यक्त केली. ...
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्यापासून सुरूवात होणार आहे. या सरकारच्या शेवटच्या अर्थसंकल्पामध्ये काय काय घोषणा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. ...
बाजार आवार, राष्ट्रीय बाजार तळ, बाजार तळ, उपबाजार तळ निर्माण करणे, अडते, हमाल, मापाडी इत्यादी घटकांवर व बाजार समितीचे उत्पन्नावर तसेच शेतकरी आवकेवर परिणाम होणार ...
खरीप हंगाम संपून चार महिने झाल्यानंतर शासनाने दुष्काळी तालुक्यातील खरिपाच्या १८ हजार हेक्टर क्षेत्रावरील पीकपाणी शेतकरी गट आणि सर्व्हे नंबरच्या याद्या सादर करण्याचा आध्यादेश महसूल आणि कृषी विभागाला दिला आहे. ...
कमी पाणी लागणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर करूनही पिकाचे यशस्वी नियोजन केले होते; मात्र निसर्गाच्या बिघडलेल्या समतोलामुळे उत्पादनात झालेली घट आणि अत्यल्प मिळणारा भाव यामुळे शेतकरी हतबल. ...