Koyna Dam कोयना धरणातील वीजनिर्मितीनंतर वाशिष्ठी नदीमार्गे अरबी समुद्रात सोडले जाणारे ६७ टीएमसी अवजल मुंबईकडे वळविण्याचा प्रस्ताव आहे. त्यादृष्टीने आता पाटबंधारे विभागाकडून चाचपणी सुरू झाली आहे. ...
शेतकऱ्यांना सिबिलची अट न लावता कर्जवाटप करा, तसे न करणाऱ्या बँकांवर यापूर्वी एफआयआरदेखील दाखल केले होते हे लक्षात ठेवा, असा सज्जड दम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी बँकांना दिला. ...
8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. त्याच्या अंमलबजावणीनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचे वेतन, पेन्शन आणि भत्ते वाढतील. ...
आकारी पडीक शेतकऱ्यांना जमिनी ताब्यात दिल्याशिवाय निविदा धारकांना पाय ठेवू देणार नाही. असा इशारा शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अॅड. अजित काळे यांनी शेती महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिला. ...
BailGada Sharyat : गव्हाण (ता. तासगाव) येथे बैलगाडी शर्यतीच्या वेळी हजारो लोक शर्यतीचा आनंद घेत असताना दुसरीकडे मुक्या जीवांचा तडफडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ...
निसर्गसौंदर्याने नटलेल्या जव्हार तालुक्यात अनेकविध प्रकारच्या वनस्पती उगवतात. या वनस्पती स्थानिक आदिवासी शेतकऱ्यांना उदरनिर्वाहाचे साधन ठरतात. मोहफुले ही त्यापैकीच एक. ...