माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
गेल्या काही वर्षांमध्ये राज्यात मृदसंधारण आणि जलसंधारणाच्या कामांवर अब्जावधी रुपये खर्च झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आता शासनामार्फत विविध योजनांतून झालेल्या या कामांची जागेवर जाऊन पडताळणी करण्यात येणार आहे. ...
Tax Saving Post Office Schemes: मार्च महिना संपत आला आहे, त्यामुळे इन्कम टॅक्सप्लॅनिंगसाठी तुमच्याकडे खूप कमी वेळ शिल्लक आहे. ३१ मार्चनंतर तुम्हाला ही संधी मिळणार नाही. ...
गेल्या ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या अतिवृष्टीग्रस्त ५६ हजार ७४८ शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी १८ मार्च रोजीच्या शासन निर्णयानुसार ७९ कोटी ४८ लाख ५१ हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे. ...
बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याला राष्ट्रीय पातळीवरील राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाने उत्कृष्ट वार्षिक कार्यक्षमता पुरस्कार जाहीर केला आहे. ...