पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत केंद्र व राज्य सरकारकडून बँकांना दिल्या जाणाऱ्या ४.५ टक्के व्याज परताव्यात केंद्राने अर्धा टक्का कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
लखपती दीदी या योजनेंतर्गत बचतगटातील महिलांना व्यवसाय करण्यासाठी १ ते ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार आहे. महिलांना आर्थिक आणि कौशल्याचे प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. ...
राज्य सरकारने २०१७ मध्ये Shetkari Karja Mafi छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत २५ हजार रुपये प्रोत्साहन अनुदानापासून पात्र; पण तांत्रिक मुद्यामुळे वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना पैसे देण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. ...
'वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र' अभियान गेली दोन वर्षे रत्नागिरी जिल्ह्यासाठी Bamboo Lagvad Anudan राबविण्यात येत नाही. रोहयोंतर्गत वृक्ष लागवडीची योजना असली तरी सार्वजनिक कामासाठी शेतकरी पुढे येत नाहीत. ...
पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्या हस्ते मंगळवार २३ जुलै रोजी सकाळी ११ वाजता हा सोहळा होईल, अशी माहिती भागवत धर्म प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे यांनी दिली. ...