आपले सरकार पोर्टल व महाऑनलाइनचे सर्व्हर १ जुलैपासून डाउन आहे. त्यामुळे उत्पन्न प्रमाणपत्र, जातीचा दाखला यांसह इतर प्रमाणपत्र प्रलंबित आहेत. प्रशासनाच्या वतीने मुंबई आयटी विभागास पत्र लिहू लिहून तत्काळ सर्व्हर सुरू करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. ...
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील एक याप्रमाणे ३४ तालुक्यातील २८५८ गावांत एक ऑगस्टपासून digital crop survey डिजिटल क्रॉप सर्व्हे प्रकल्प राबविण्यात येणार आहे. ...
देशातील पहिले Halad Sanshodhan Kendra हळद संशोधन केंद्र वसमत येथे होत आहे देश आणि जागतिक पातळीवरून हळदीला असलेली मागणी लक्षात घेऊन राज्यातील शेतकऱ्यांना हळद लागवडीसाठी प्रोत्साहीत करून त्याचे क्लस्टर करावे. ...
डिजिटल इंडिया भूमिअभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत शेतकरी आणि नागरिकांसाठी ई-रेकॉर्डसप्रणाली सुरू करण्यात आली आहे. ज्यातून नागरिकांना शेतीविषयक विविध दस्ताऐवज आता एका क्लीकवर उपलब्ध होतील. ...
फळबाग लागवडीखालील क्षेत्रात वाढ होत असून, राज्य पुरस्कृत भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून bhausaheb fundkar falbag lagvad yojana १०० टक्के अनुदान मिळत आहे. ...