गेल्या दोन-चार महिन्यांत पशुखाद्याचे दर भरमसाठ वाढले आहेत. त्यामुळे दूध उत्पादक मात्र पुरता हवालदिल झाला आहे. त्यात भरीस भर म्हणून लोकसभेची आचारसंहिता लागल्यापासून शासन अनुदानदेखील प्रलंबित आहे. ...
महाराष्ट्र राज्यातील ७.५ अश्वशक्तीपर्यंतच्या कृषी वीज ग्राहक शेतकऱ्यांना पुढील पाच वर्षे मोफत वीज देण्यासंबंधीचा शासन निर्णय (जीआर) गुरुवारी काढण्यात आला. एप्रिल २०२४ ते मार्च २०२९ दरम्यान ही योजना लागू राहील. ४४ लाख तीन हजार शेतकऱ्यांना या योजनेचा फ ...
Chief Minister Eknath Shinde : प्रशिक्षणार्थी म्हणून उमेदवाराला त्यांचे कौशल्य विकसित करण्याची आणि पुढे जाऊन, त्याला त्याच्या पात्रतेची आणखी चांगली नोकरी, व्यवसाय, उद्योग यांची निवड करता येणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ...
"आता पुरते राजकारण बाजूला ठेवून, आज सरकारच्या चुकीमुळे सामान्य नागरिकांची जी अडचन झाली आहे, यात आमचे सहकारी, पदाधिकारी सरकार आणि पुणेकरांच्या मदतीसाठी संपूर्ण तागदीनिशी उतरले आहेत. मी काही सहकाऱ्यासोबत सकाळपासून संपर्कात आहे." ...
दुधगंगा दूध उत्पादक सहकारी संघाने मागील रविवार (दि.२१) पासून प्रतिलिटर ३० रुपये देण्याचा निर्णय घेतल्याने ६ हजार ७४३ पेक्षा जास्त दूध उत्पादकांच्या बँकेच्या खात्यावर प्रत्येक दहा दिवसाला सुमारे सव्वाचार कोटी रुपयांपेक्षा जास्तीची रक्कम जमा होणार आहे. ...
विदर्भातून बांगलादेशात निर्यात हाेणाऱ्या संत्र्याला ५० टक्के निर्यात सबसिडी देण्याची घाेषणा राज्य सरकारने ७ डिसेंबर २०२३ राेजी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात केली. यासाठी १७१ काेटी रुपयांची तरतूद विचाराधीन असल्याचेही राज्य सरकारने जाहीर केले हाेते. ...
भारतीय कृषि अनुसंधान परिषद नवी दिल्ली व संत नामदेव सेवाभावी संस्था, हिंगोली संचलित कृषि विज्ञान केंद्र, तोंडापूर येथे श्री. शिरीष गाताडे प्रादेशिक उपआयुक्त मत्स्य व्यवसाय, लातूर विभाग यांनी बुधवार (दि.२४) भेट दिली. ...