सरकारने आम्हाला दिले नाही तर आम्ही शेतकऱ्यांना कुठले देणार?, असा प्रश्न उपस्थित करत सोलापूर जिल्ह्यातील १२ हजार ६४२ शेतकऱ्यांची मंजूर ३ कोटी १३ लाख रुपये इतकी रक्कम विमा कंपनीने दिली नाही. विशेष म्हणजे ही रक्कम २०२० मधील खरीप व रब्बी हंगामातील आहे. च ...
Deep Sea Fishing Break: पावसाळी मासेमारी बंदीनंतर १ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या खोल समुद्रातील मासेमारी करणाऱ्या मच्छीमार बोटींना व्हॅटवर्जित डिझेल कोटाच मंजूर केलेला नाही. ...
CP Radhakrishnan: महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी राज्यपाल पदाची शपथ घेतली. राजभवन येथील दरबार हॉलमध्ये झालेल्या समारंभात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी त्यांना शपथ दिली. ...
राज्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे दीड लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. सुमारे ५०० हेक्टर जमीन खरवडून निघाली आहे. ...
मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यांमध्ये विविध कारणांनी सरकारकडून मिळालेल्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ...
केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे ५२.१६ लाख लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाना वर्षाला ३ गॅस सिलिंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देणारी mukhyamantri annapurna yojan ...