लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सरकार

सरकार

Government, Latest Marathi News

APMC Market: राज्यातील कृषी व्यापारी आंदोलनाच्या पवित्र्यात - Marathi News | APMC Market: Agriproduce Traders in apmc think to strike in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :APMC Market: राज्यातील कृषी व्यापारी आंदोलनाच्या पवित्र्यात

कृषी व्यापारावर सरसकट जीएसटी आकारण्याचा विचार शासन करीत आहे. याशिवाय व्यापाऱ्यांचे अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. ...

नेटवर्क ठप्प झाल्यासही द्यावी लागणार भरपाई, बिलातही सूट; सरकारनं दिले कंपन्यांना आदेश, जाणून घ्या - Marathi News | Compensation to be paid even if the network is down even discount on the bill; Govt gave orders to companies know trai new rule | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नेटवर्क ठप्प झाल्यासही द्यावी लागणार भरपाई, बिलातही सूट; सरकारनं दिले कंपन्यांना आदेश, जाणून घ्या

दूरसंचार नियामक प्राधिकर ट्राय (TRAI) वेळोवेळी आपले नियम बदलत असतं. खरं तर मोबाईलचा अनुभव लोकांसाठी चांगला व्हावा यासाठी ट्रायकडून नवनवीन निर्णय घेतले जातात. जाणून घेऊ काय आहे नवा नियम. ...

Zerodha च्या नितीन कामथ यांच्यासह मोठ्या अधिकाऱ्यांवर सरकारची कारवाई, कुठे झाली त्यांची चूक? - Marathi News | Govt action against big officials including Zerodha s Nitin Kamath where did they go wrong zerodha amc | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Zerodha च्या नितीन कामथ यांच्यासह मोठ्या अधिकाऱ्यांवर सरकारची कारवाई, कुठे झाली त्यांची चूक?

Zerodha Nithin Kamath : ऑनलाईन शेअर ट्रेडिंग प्लॅटफॉर्म झिरोधाविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानं ही कारवाई केलीये. ...

देशात नव्या हंगामासाठी ७५ लाख टन साखर शिल्लक राहणार - Marathi News | There will be 75 lakh tones of sugar left for the new season in the country | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :देशात नव्या हंगामासाठी ७५ लाख टन साखर शिल्लक राहणार

केंद्र सरकारने ऑगस्टसाठी २२ लाख टन साखरेचा कोटा खुल्या विक्रीसाठी जाहीर केला आहे. यात जुलैमधील शिल्लक दीड लाख टन मिळवल्यास २३ लाख ५० हजार टन साखर खुल्या बाजारात ऑगस्टमध्ये उपलब्ध होईल. ...

राज्यातील निवडक ११ साखर कारखान्यांना १,५९० कोटींची सरकारी थकहमी - Marathi News | 1,590 crore government guarantee for loan to selected 11 sugar mills in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील निवडक ११ साखर कारखान्यांना १,५९० कोटींची सरकारी थकहमी

राज्यातील सत्ताधारी पक्षाशी संबंधित नेत्यांच्या ११ साखर कारखान्यांना १,५९० कोटी १६ लाख रुपयांची थकहमी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ...

देवस्थानच्या इनामी जमिनी देण्यास मंदिर महासंघाचा विरोध - Marathi News | Opposition of the temple association to grant the temple land | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :देवस्थानच्या इनामी जमिनी देण्यास मंदिर महासंघाचा विरोध

मराठवाड्यातील 'वर्ग २'च्या इनामी जमिनी 'वर्ग १' मध्ये रुपांतरित करून भोगवटादार अथवा कब्जेदार यांच्या ताब्यात कायमस्वरूपी मालकी हक्काने देण्यास महाराष्ट्र मंदिर महासंघाने तीव्र विरोध दर्शविला आहे. ...

Paris Olympics 2024 मध्ये भारताला २ मेडल मिळवून देणाऱ्या मनू भाकरच्या पिस्तुलाची किंमत किती? ती कशी मिळते? - Marathi News | How much is Manu Bhakar's pistol worth 2 medals in Olympics? How do you get it? | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :ऑलिम्पिकमध्ये २ मेडल मिळवणाऱ्या मनू भाकरच्या पिस्तुलाची किंमत किती? ती कशी मिळते?

Manu Bhaker Pistol Price, Paris Olympics 2024: मनू भाकरने भारताला यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये दोन कांस्यपदक मिळवून दिली आहेत. ...

टोमॅटोचे दर घसरणीला; सरकारचे प्रयत्न फळास; कांदे, बटाट्याचेही भाव उतरणीला - Marathi News | Tomato prices fall Government efforts price reduced onions and potatoes have also come down | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टोमॅटोचे दर घसरणीला; सरकारचे प्रयत्न फळास; कांदे, बटाट्याचेही भाव उतरणीला

भाववाढ नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने केलेल्या उपाययोजना अखेर कामास आल्या असून, कांद्यांसह बटाटे व टोमॅटोचे भाव कमी होण्यास सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे. ...