शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आज शुक्रवार दि. १३ सप्टेंबर २०२४ ही आहे. ...
नियमित दर पाच वर्षांनी पशुगणना होत असते. मागील पशुगणना २०१७ मध्ये झाली होती. २०२२ मध्ये होणारी पशुगनणा कोविडमुळे आता होत आहे. २१ वी पशुगणना सप्टेंबर ते डिसेंबर २०२४ या कालावधीत होणार आहे. ...
शहरात रात्री दीड वाजेपर्यंत हॉटेल्स सुरू ठेवण्यास परवानगी असतानाही पोलिसांनी रात्री ११ वाजता हॉटेल बंद करण्यासाठी हॉटेलमध्ये घुसून मालकासह दोघांना मारहाण करत गाडीत कोंबले ...
Dudh Anudan राज्य शासनाने गाय दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. जुलै ते सप्टेंबर या कालावधीसाठीही अनुदान मिळणार असले, तरी दूध संकलनाची माहिती अद्याप दूध संघातच आहे. ...
माढा तालुक्यात नुकत्याच पडलेल्या पावसामुळे अगदी काढणीस आलेली खरीप पिके धोक्यात आली. त्यातल्या त्यात उडीद पिकाला त्याचा मोठा फटका बसला. पावसाची थोडी उघडीप मिळताच शेतकऱ्यांकडून उडीद काढणीला प्रारंभ झाला आहे. ...
शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण न केल्याने त्यांना अनुदान मिळाले नव्हते. अशा शेतकऱ्यांसाठी आधार प्रमाणीकरण करण्यासाठी आता १८ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ...