ITR Deadline: आयकर विभागानं २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी म्हणजेच १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ पर्यंतच्या कमाईसाठीची आयकर रिटर्न (ITR) भरण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत वाढवली आहे. ...
बचत गटांच्या चळवळीने चांगला जोर धरला आहे. १८ हजार १५५ स्वयंसहायता समूह गट (बचत गट) कार्यरत असून यापैकी ५३३ बचत गटांना खेळत्या भांडवलाच्या माध्यमातून सुमारे ८० लाख रुपयांची रक्षाबंधनाची भेट देण्यात आली आहे. ...
mukhyamantri saur krushi vahini yojana मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत जिल्ह्यात १ हजार ८३ मेगावॉट क्षमतेच्या सौर प्रकल्पांचे काम सुरू असून त्यासाठी ७ कंपन्या काम करत आहेत. ...
ऊस, भुईमूग पिकावर वाढत चाललेल्या हुमणीचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी अखेर जिल्हा परिषदेचा कृषी विभाग सरसावला आहे. शेतकऱ्यांना पन्नास टक्के अनुदानावर मेटारयाम हे जैविक औषध वाटप सुरू झाले आहे ...
Crop Insurance : पंतप्रधान पीकविमा योजनेतील गेल्यावर्षीचे खरीप आणि रब्बी हंगामातील रखडलेल्या दाव्यांची नुकसानभरपाई येत्या सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा केली जाणार आहे. त्यात खरिपातील नुकसानभरपाई ८०९ कोटी, तर रब्बीतील ११२ कोटी रुपये असे एकूण ...