शिरोळ तालुक्यातील खारवट व पाणथळ (क्षारपड) जमिनीच्या समस्येवर मात करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तालुक्यातील आठ गावांसाठी २३ कोटी रुपयांच्या योजनेच्या प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. ...
सर्व केंद्र पुरस्कृत योजना (CSS) चे दोन छत्री योजनांमध्ये पंतप्रधान राष्ट्रीय कृषी विकास योजना (पीएम-आरकेव्हीवाय) आणि कृषीउन्नती योजना मध्ये सुसूत्रीकरण करण्याच्या कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. ...
महाराष्ट्र शासन कृषी विभागाकडून बाजरी उत्पादन स्पर्धेत उच्चांकी उत्पादन घेऊन सर्वसाधारण गटात माडग्याळ (ता. जत) चे पांडुरंग सावंत यांनी राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. ...
Motor Vehicle Act: रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मोटार वाहन कायद्यात महत्त्वपूर्ण सुधारणा प्रस्तावित केल्या आहेत. जाणून घ्या बदल प्रस्तावित आहेत. ...
पंतप्रधान किसान सन्मान योजनेत राज्यातील ४ हजार १६८ शेतकऱ्यांकडे दोन आधार क्रमांक आढळले असून, या शेतकऱ्यांनी या योजनेतून दोनदा लाभ घेतल्याचे उघड झाले आहे. ...