गत उन्हाळी हंगामातील आधारभूत धान खरेदी केंद्रावर खरेदी केलेल्या धानाचे चुकारे पालांदूर (ता. लाखनी) परिसरातील शेतकऱ्यांना दोन महिने लोटून सुद्धा मिळालेले नाही. ...
राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार एफआरपी (रास्त व किफायतशीर दर) प्रमाणे ऊस दर देण्याबाबत राज्य शासन लवकरच सकारात्मक निर्णय घेणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. ...
५० टक्के अनुदानावर मिळणाऱ्या साहित्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार तालुका पातळीवर २१ हजार ४४१ अर्ज प्राप्त झाल्यानंतर प्राप्त अर्जाची छाननी तालुका पातळीवर झाली. ...
LIC Disinvestment News: देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळातील (एलआयसी) हिस्सा सरकार विकणार आहे. पाहा काय म्हणणं आहे सरकारचं. ...
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ यांच्या जामीनदाराबाबतच्या अटीमध्ये सुधारणा करण्यास मान्यता दिली आहे. ...
Panand Raste गावागावांमधील बंद झालेले पाणंद, शिवरस्ते मोकळे करण्याची मोहीम कायमच सुरू असते. तेच ते रस्ते खुले करून तहसीलदारही आपली पाठ थोपाटून घेतात. ...