महाराष्ट्रात दररोज हजारो नर जातीची गायीची नवजात संकरित वासरे रस्त्यावर हंबरडा फोडतात, हे कुणाला कसे दिसत नाही. रस्त्यावर चालताना, दुचाकी चारचाकी वाहनांजवळ जातात. ...
e pik pahani राज्य सरकारच्या 'ई-पीक पाहणी' योजनेंतर्गत खरीप हंगामातील पीक नोंदणीला शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, अंतिम टप्प्यात शेतकरी वर्गाची धावपळ सुरू झाली आहे. ...
Jamin Mojani Nakasha पोटहिश्श्याच्या मोजणीसाठी जमाबंदी आयुक्तांनी दिलेल्या निर्देशांना धाब्यावर बसवून हद्द कायम करून देण्यासाठी वहिवाटीच्या मोजणीचे नकाशे तयार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...
8th Pay Comission: आठव्या वेतन आयोगाबाबत कर्मचाऱ्यांच्या आशा अजूनही जिवंत आहेत. जर सर्व काही वेळेवर झाले तर २०२६ पासून कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन आणि थकबाकी दोन्ही मिळू शकतात. ...
सातबारा उताऱ्यावरील वारसनोंद, कर्ज बोजा दाखल करणे अथवा कमी करणे, अपाक (अज्ञान पालक कर्ता), एकत्र कुंटुंब मॅनेजर (एकुमें) नोंद कमी करणे आदी नोंदी करण्यासाठी ई-हक्क प्रणालीत घरबसल्या ऑनलाइन अर्ज करता येत आहे. ...
गत उन्हाळी हंगामातील आधारभूत धान खरेदी केंद्रावर खरेदी केलेल्या धानाचे चुकारे पालांदूर (ता. लाखनी) परिसरातील शेतकऱ्यांना दोन महिने लोटून सुद्धा मिळालेले नाही. ...
राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार एफआरपी (रास्त व किफायतशीर दर) प्रमाणे ऊस दर देण्याबाबत राज्य शासन लवकरच सकारात्मक निर्णय घेणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. ...
५० टक्के अनुदानावर मिळणाऱ्या साहित्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार तालुका पातळीवर २१ हजार ४४१ अर्ज प्राप्त झाल्यानंतर प्राप्त अर्जाची छाननी तालुका पातळीवर झाली. ...