विदर्भातील कृषी क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात ६३ टक्के जागा रिक्त आहेत. यामध्ये अत्यंत कळीच्या पदांचा समावेश असल्याने दैनंदिन कामकाजात अडचणी येतात. ...
शासनाने दोन वर्षांपूर्वी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ३५० रुपये अनुदान जाहीर केले होते. मात्र पात्र असूनही तांत्रिक अडचणीमुळे अनेक शेतकरी या अनुदानापासून वंचित होते. दरम्यान त्याबाबत केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात, या दिवाळीत सरकार देशवासियांना 'दिवाळी भेट' देणार असल्याची घोषणा केली. ...
महाराष्ट्रात दररोज हजारो नर जातीची गायीची नवजात संकरित वासरे रस्त्यावर हंबरडा फोडतात, हे कुणाला कसे दिसत नाही. रस्त्यावर चालताना, दुचाकी चारचाकी वाहनांजवळ जातात. ...