शेतसारा न भरल्यामुळे सरकारजमा झालेल्या आकारीपड जमिनी मूळ शेतकऱ्यांना देण्यात येतील, असा निर्णय घेतल्यानंतर तब्बल तीन महिन्यांनी याबाबतचा अध्यादेश जारी करण्यात आला आहे. ...
MahaVistar AI : आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतीत प्रभावी वापर करून शेतकऱ्यांचे निर्णय अधिक परिणामकारक करण्यासाठी कृषी विभागाने 'महाविस्तार ए.आय. ॲप' उपलब्ध करून दिले आहे. ...
PDKV Akola : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथील तीन नव्या व तीन जुन्या पीक वाणांना देशपातळीवर अधिसूचना प्राप्त झाली असून, त्याचा थेट लाभ देशभरातील शेतकऱ्यांना होणार आहे. ...
राज्यातील शेतकरी, वितरक व विक्रेते यांना क्षेत्रीयस्तरावर येणाऱ्या वेगवेगळ्या अडचणींचे निवारण करण्या करिता केलेल्या सुचनेनुसार आयुक्तालयस्तरावर नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आला आहे. ...
Pashudhan Scheme : राज्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पशुसंवर्धन विभागाने आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी सुरू केलेल्या विविध योजनांना राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, अल्पावधीतच १.८२ लाखांहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. व ...
Agriculture Market Update : यंदा खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात विक्रमी उत्पादन झाल्यामुळे गहू वगळता इतर सर्व प्रमुख शेतमालाचे बाजारभाव किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी असल्याचे आढळून आले आहे. आरबीआयने ही माहिती दिली आहे. त्यानुसार, अन्नधान्ये आणि डा ...