नवीन विहीर खोदण्यासाठी शासनाकडून शेतकऱ्याला चार लाखांपर्यंत अनुदान देण्यात येते. अनुदानासाठी निधी उपलब्ध असताना विहीर खोदणाऱ्यांची संख्या वाढत नव्हती. यावर पर्याय म्हणून आता प्रत्येक ग्रामपंचायतीला किमान १५ प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्याची परवानगी राज ...
रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरीसाठी जमीन क्षेत्राची पूर्वी निश्चित करण्यात आलेली मर्यादा अनेक लाभार्थीना सिंचन विहिरीचा लाभ घेण्यामध्ये अडचणीची ठरत होती. मात्र जमीन क्षेत्र मर्यादेत शासनाने शिथिलता आणली आहे. ...
केंद्र सरकारने माणसाप्रमाणे जनावरांची ओळख निर्माण करण्यासाठी ऑनलाइन नोंदणी सुरू केली आहे. जनावरांचे आजार, त्यावरील उपचार, जनावरे खरेदी-विक्रीची माहितीसह प्रवर्ग, जात आदी माहिती एकत्रित होणार आहे. 'भारत पशू' अॅपद्वारे ही माहिती जिल्हा परिषद व 'गोकुळ' ...
राज्यातील संपूर्ण क्षेत्रीय पशुसंवर्धन विभाग आज दिवस-रात्र ऑनलाईन वर आहे. ऑनलाइन अशासाठी की दिवस रात्र केलेले काम हे संगणकीय प्रणालीवर भरण्यात ते व्यस्त आहेत. त्यामुळे पशुपालकांच्या खऱ्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी त्यांना वेळ नाही. किंबहुना या सर ...