Jamin Mojani: शेतजमीन मोजणीसाठी (Jamin Mojani) अर्ज करून शुल्क भरूनही जमीन मोजणी रखडलेली आहे. शेतकरी भूमिअभिलेख कार्यालयात चक्कर मरून त्रस्त झाले आहे. अनेकांनी द्रुतगती मोजणीसाठी अर्ज करूनही सहा महिन्यानंतरच्या तारखा दिल्या जात असल्याचा अजब प्रकार सु ...
MGNREGA Wages : महाराष्ट्रात दुष्काळ पडल्यानंतर रोजगार हमी योजनेची (MGNREGA) मुहूर्तमेढ रोवण्यात आली. त्यानंतर २००५ मध्ये केंद्र सरकारने या योजनेला देशपातळीवर पोहोचविले. तर 'रोहयो' मजुरीचा दर देशभरात कसा आहे. वाचा सविस्तर ...
goshala anudan राज्यातील ५६० गोशाळांच्या बँक खात्यात देशी गोवंश परिपोषण योजनेचे २५ कोटी ४४ लाख रुपयांचे अनुदान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने जमा करण्यात आले. ...
MGNREGA: मनरेगातील योजनेतील (MGNREGA) कामांना ब्रेक लागल्यामुळे कामगारांच्या हाताला काम मिळत नव्हते. यासंदर्भात राज्यभरात गदारोळ उडाल्यामुळे आता थांबलेल्या कामांना मंजूरी देत गती मिळणार आहे. ...
प्रकल्प मंजूर समितीने मान्यता दिलेल्या ३६ लाभार्थ्याकरिता केंद्र हिस्सा ₹३३.८० लक्ष व त्यास पूरक राज्य हिस्सा ₹१३.०० लक्ष असा एकूण ₹४६.८० लक्ष इतका निधी वितरणास मंजुरी देण्यात आली आहे. ...
Eco-Friendly Products: नागपूर शहरातील अंबाझरी तलावाला जलपर्णीने विळखा घातला असून, ही जलपर्णी महापालिका प्रशासनासाठीही डोकेदुखी ठरली होती; पण आता या जलपर्णीतून महिला बचत गटांना रोजगाराचे साधन मिळणार आहे. यातून इको फ्रेंडली वस्तूंची निमिर्ती केली जाणार ...
शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी, सरकारने खरेदी वर्ष २०२४-२५ साठी राज्य उत्पादनाच्या १००% किंमत समर्थन योजनेंतर्गत तूर, उडीद आणि मसूर खरेदी करायला मान्यता दिली आहे. ...