शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असलेले अनुदानित युरिया खत अनाधिकृतपणे औद्योगिक वापरासाठी विक्री करणाऱ्या एका व्यक्तीस ताब्यात घेत युरियाचा खत साठा व इतर साहित्य असा एकूण १ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. (Urea Scam Case) ...
Magel Tyala Saur Krushi Pump Yojana : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीतर्फे 'मागेल त्याला सौर कृषिपंप' योजना राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी शेतकरी घरबसल्या आपले अर्ज आता ऑनलाइन पद्धतीने सादर करू शकतात. ...
जुन्या १०० रुपयांचे स्टॅम्प भरपूर पडून असल्याने विक्रेते ५०० रुपयांच्या स्टॅम्पऐवजी १०० रुपयांचे ५ स्टॅम्प देत आहेत. मात्र, त्यावर सह्या करण्यास कंटाळलेले अधिकारी पाचशेचाच एक स्टॅम्प आणा असू सांगून लागले आहेत. ...
ज्याप्रमाणे नागरिकांची जनगणना असते, त्याप्रमाणे पशूचीदेखील गणना होते. यंदा ही गणना स्मार्टफोनवर केली जाणार आहे. त्यामुळे गोठ्यातल्या गायी, खुराड्यातील कोंबड्या अन् तबेल्यातील घोडे यांची माहिती स्मार्टफोनवर येणार आहे. ...
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे आता नव्याने अर्ज भरण्याची प्रक्रिया बंद करण्यात आली आहे. योजनेची पुढील कारवाई या तारखेनंतर होणार आहे. (Ladaki Bahin Yojana) ...