मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत आलेले अर्ज सध्या जिल्हा पातळीवर मान्यतेसाठी आहेत. मात्र, अन्य शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार की नाही यावरून शंका व्यक्त केली जात होती. ...
अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी राबविण्यात आलेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोखरा) योजनेचा पहिला टप्पा समाप्त झाला आहे. या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील दहा वीस नव्हे तब्बल ९६ हजार शेतकऱ्यांनी विविध योजनांचा लाभ घेत शेतीचे चित्र बदलले आहे. ...
केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे ५२.१६ लाख लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाना वर्षाला ३ गॅस सिलिंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देणारी mukhyamantri annapurna yojan ...
दूध उत्पादक शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात मदत व्हावी, त्यांचा व्यवसाय तग धरून राहावा, यासाठी पशुसंवर्धनविषयक 'किसान क्रेडिट कार्ड योजना' शासनाने सुरू केली आहे. पशुसंवर्धन विभागाने आतापर्यंत तब्बल २९०५ प्रस्ताव बँकांकडे पाठवले आहेत. मात्र आतापर्यंत केवळ ...