Yojanadut महाराष्ट्र राज्यात सरकारी योजनांचा प्रचार करणे आणि महाराष्ट्रातील जास्तीत जास्त नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेता यावा, यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री योजना दूत या पदासाठी ५० हजार रिक्त जागांसाठी भरती आयोजित केली आहे. ...
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून वैयक्तिक लाभामध्ये सिंचन विहिरीचे अनुदान ४ लाखांवरून पाच लाख रुपये करण्यात आले आहे. महागाईच्या काळात शेतकऱ्यांना विहीर खोदकाम आणि बांधकाम करताना दिलासा मिळणार आहे. ...
राज्यातील १४ फलोत्पादन पिकांच्या व फुलांच्या मुल्यसाखळ्यांमध्ये खाजगी गुंतवणुक आकर्षित करुन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे. फळे व भाजीपाल्याचे काढणीपश्चात नुकसान कमी करणे व त्यांची साठवणुक क्षमता वाढविणे. ...
pm surya ghar yojana महावितरणने प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांना शंभर टक्के सौरऊर्जेद्वारे वीजपुरवठा करण्याची योजना तयार केली असून निवड झालेल्या गावांना येत्या दोन महिन्यात सौरऊर्जेद्वारे शंभर टक्के वीजपुरवठा करण्यात येणार आहे. ...
राज्य शासनाच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा ‘लाडकी बहीण योजने’च्या अंमलबजावणीसाठी तयार करण्यात आलेल्या नारीशक्ती ॲपला मुंबई शहरात आणि मुंबई उपनगरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ...