लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सरकारी योजना

सरकारी योजना

Government scheme, Latest Marathi News

EPFO ने UAN अ‍ॅक्टिव्हेशन आणि बँक सिडींगची मुदत वाढवली; जाणून घ्या शेवटची तारीख - Marathi News | epfo extends deadline for uan activation and seeding aadhaar with bank account to avail eli scheme benefits | Latest business News at Lokmat.com

व्यापार :EPFO ने UAN अ‍ॅक्टिव्हेशन आणि बँक सिडींगची मुदत वाढवली; जाणून घ्या शेवटची तारीख

ELI Scheme EPFO Benefits: ईपीएफओच्या या योजनेत, लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे प्रोत्साहन दिले जाईल. यासाठी बँक खाते आधारशी जोडलेले आवश्यक आहे. ...

लेक लाडकी योजनेअंतर्गत मुलींना मिळणार १ लाख रुपये ! - Marathi News | Girls will get 1 lakh rupees under Lake Ladki Yojana! | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :लेक लाडकी योजनेअंतर्गत मुलींना मिळणार १ लाख रुपये !

लेक लाडकी योजना : ग्रामीण भागात सुरू आहे घरोघरी जनजागृती ...

PM Kisan Fake Mesaage : सावधान.. पीएम किसानच्या ह्या मेसेज वर क्लिक कराल तर तुमचे बँक खाते होईल साफ - Marathi News | PM Kisan Fake Message : Beware.. If you click on this message of PM Kisan your bank account will be cleared | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :PM Kisan Fake Mesaage : सावधान.. पीएम किसानच्या ह्या मेसेज वर क्लिक कराल तर तुमचे बँक खाते होईल साफ

केंद्र सरकारकडून चालविण्यात येणाऱ्या पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते. या योजनेद्वारे पात्र शेतकऱ्यांना दिलासा दिला जातो. ...

PM FME : 'सोलार ड्रायर' द्वारे पालेभाज्या, कांदा सुकविण्याचा उद्योग; हजारो हातांना मिळाले काम - Marathi News | PM FME : Industry of drying leafy vegetables, onion through 'solar dryer' | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :PM FME : 'सोलार ड्रायर' द्वारे पालेभाज्या, कांदा सुकविण्याचा उद्योग; हजारो हातांना मिळाले काम

कृषी विभाग प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना राबवित आहे. या योजनेतून जिल्ह्यात हजारो हातांना काम मिळाले आहे. (PM FME) ...

लाडकी बहीण योजनेच्या संभाव्य अटी - शर्ती वाढण्याचा अंदाज - Marathi News | Prospective terms and conditions of Ladaki Baheen Yojana - Estimated increase in terms and conditions | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :लाडकी बहीण योजनेच्या संभाव्य अटी - शर्ती वाढण्याचा अंदाज

सुरू झाली कुजबुज : सहाव्या हप्त्यापासून काही बहिणींची नावे वगळणार? ...

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेमध्ये होऊ शकतात हे मोठे बदल वाचा सविस्तर - Marathi News | Ladki Bahain Yojana : Major changes may happen in Ladki Bahain Yojana read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेमध्ये होऊ शकतात हे मोठे बदल वाचा सविस्तर

निवडणुकीपूर्वी योजना राबविताना निकषांची काटेकोर छाननी करण्यात आली नव्हती. एका कुटुंबात दोनच महिलांना लाभाचा निकष असतानाही त्यापेक्षा जास्त महिलांना लाभ देण्यात आला. ...

मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेतून खासगी शाळांना शिक्षक द्या - Marathi News | Provide teachers to private schools through the Chief Minister's Youth Work Training Scheme | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेतून खासगी शाळांना शिक्षक द्या

मुख्याध्यापक संघाची मागणी : शिक्षण संचलनालयाला निवेदन ...

Custard Apple Pulp Making : मोरेवाडीत सिताफळ प्रक्रिया केंद्र सुरु ; आता बारमाही चाखता येणार गोडवा - Marathi News | Custard Apple Pulp Making : Sitaphal Processing Center started in Morewadi; Now the perennial sweetness can be tasted | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Custard Apple Pulp Making : मोरेवाडीत सिताफळ प्रक्रिया केंद्र सुरु ; आता बारमाही चाखता येणार गोडवा

बालाघाटच्या सीताफळांचा स्वाद बारमाही चाखता येणे आता शक्य झाले आहे. बीड जिल्ह्यातील मोरेवाडी येथे सिताफळ प्रक्रिया उद्योग सुरू करण्यात आला आहे. यातून महिलांना रोजागराचे साधन मिळाले आहे. (Custard Apple Pulp Making) ...