लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सरकारी योजना

सरकारी योजना

Government scheme, Latest Marathi News

महावितरणकडून सौर ऊर्जानिर्मितीसाठी मिळणार मोफत सोलर नेट मीटर; कसा मिळेल लाभ - Marathi News | Mahavitaran will provide free solar net meters for solar energy generation; How to get the benefits | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महावितरणकडून सौर ऊर्जानिर्मितीसाठी मिळणार मोफत सोलर नेट मीटर; कसा मिळेल लाभ

PM Surya Ghar Yojana महावितरणने सोलर नेट मीटर मोफत पुरविण्याचा निर्णय घेतल्याने आता ग्राहकांचे पैसे वाचणार आहेत. तसेच त्यांना मोबाइलवरच वीजनिर्मिती, वीज वापर, अतिरिक्त युनिटची माहिती रोज मिळेल. ...

Crop Inurance Scam : पीक विमा घोटाळा हिवाळी अधिवेशनात गाजला, आता तरी गुन्हे दाखल होणार का ? - Marathi News | Crop Insurance Scam: Crop insurance scam became famous in the winter session, will crimes be registered now? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आता तरी गुन्हे दाखल होणार का ?

Crop Inurance Scam : खरीप-२०२३ हंगामामध्ये शासकीय जागा शेत दाखवून कोट्यवधी रुपयांचा पीक विमा लाटण्याचा डाव 'लोकमत ऍग्रो'ने उधळून लावला. ...

Swamitva Yojana : शासनाच्या स्वामित्व योजनेतून हक्काच्या जागेची कायमस्वरूपी नोंद करणे आता शक्य? वाचा सविस्तर - Marathi News | Swamitva Yojana: Is it now possible to permanently register the rightful land through the government's ownership scheme? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पीएम स्वामित्व योजना वाचा सविस्तर

Swamitva Yojana :केंद्र शासनाच्या स्वामित्व योजनेअंतर्गत ड्रोनद्वारे जागांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. आता गावांतील मालमत्ताधारकांना मिळाणार आता मालकीची सनद. आता जागेचे तंटे मिटण्यास होणार मदत कसे ते वाचा सविस्तर ...

भूमिहीन नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी शासनाची योजना; मिळणार शेतीसाठी १००% अनुदान 'असा' करा अर्ज - Marathi News | Government's plan to improve the living standards of landless citizens; 100% subsidy for agriculture will be available, apply for 'ASA' | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भूमिहीन नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी शासनाची योजना; मिळणार शेतीसाठी १००% अनुदान 'असा' करा अर्ज

Karmaveer Dadasaheb Gaikwad Swabhiman and Empowerment Scheme : राज्य सरकारर्फे सामाजिक न्याय विभागामार्फत कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबलीकरण योजना राबविली जाते. याअंतर्गत भूमिहीन शेतमजुरांना १०० टक्के अनुदानावर शेती घेऊन दिली जाते. ...

Crop Inurance Scam : पीएम पीक विमा योजनेतील घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी; दोषींवर होणार कारवाई - Marathi News | Crop Insurance Scam: High-level inquiry into PM Crop Insurance Scheme scam; Action will be taken against the culprits | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पीएम पीक विमा योजनेतील घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी; दोषींवर होणार कारवाई

Crop Inurance Scam: राज्यातील शेतकऱ्यांसाठी पीएम पीक विमा ही कल्याणकारी योजना शासनाने राबविली. परंतू या योजनेत मोठे घोटाळे झाल्याचे निदर्शानास आले आहे. वाचा सविस्तर ...

Bogus Crop Insurance : परळीच्या 'या' शेतकऱ्यांचा तीन जिल्ह्यांत बोगस विमा काय आहे प्रकरण वाचा सविस्तर - Marathi News | Bogus Crop Insurance: Read the case of some farmers of Parli who have bogus insurance in three districts in detail. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Bogus Crop Insurance : परळीच्या 'या' शेतकऱ्यांचा तीन जिल्ह्यांत बोगस विमा काय आहे प्रकरण वाचा सविस्तर

Bogus Crop Insurance बीड जिल्ह्यात मागच्या वर्षी शासकीय, देवस्थान जमीन शेत दाखवून विमा भरल्याचे प्रकरण सध्या हिवाळी अधिवेशनात चर्चेत आले आहे. ...

Madhmashi Palan Yojana : मधुमक्षिकापालकांनो मधुक्रांती पोर्टलवर नोंदणी करून घ्या अनेक योजनांचा लाभ - Marathi News | Madhmashi Palan Yojana : Beekeepers, register on the Madhukranti portal and benefit from many schemes | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Madhmashi Palan Yojana : मधुमक्षिकापालकांनो मधुक्रांती पोर्टलवर नोंदणी करून घ्या अनेक योजनांचा लाभ

Madhukranti Portal मधमाशा वनस्पतींच्या परागीकरणात महत्वाची भूमिका बजावतात त्यामुळे पिकांच्या उत्पादनात वाढ होते. मधाचे आयुर्वेदिकदृष्ट्या अनेक फायदे आहेत. त्यामुळे मधमाशीपालन काळाची गरज आहे. ...

Shetkari Apghat Vima Yojana: शेतकऱ्याचा अपघात झाला, वारसाला मिळणार दोन लाखांची मदत - Marathi News | Shetkari Apghat Vima Yojana: Farmer has an accident, family will get assistance of Rs. 2 lakh | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्याचा अपघात झाला, वारसाला मिळणार दोन लाखांची मदत

Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजना शासनाने सुरु केली आहे. या योजनेतून वारसाला दोन लाखांची मदत मिळते. वाचा सविस्तर ...