नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
मनमाड : येथे बेरोजगार तरूणांच्या हाताला काम मिळावे व त्यांनी स्वत:चे वेगवेगळे उद्योग सुरू करून स्वयंपूर्ण व्हावे यासाठी मार्गदर्शन मिळण्याच्या हेतूने आयोजित करण्यात आलेल्या उद्योजगता प्रशिक्षण शिबिराचा समारोप झाला. ...
तालुक्यातील उपविभागीय जलसंधारण अधिकारी कार्यालय लपाजिप उपविभागाच्या वतीने आॅनलाईनद्वारे अर्ज मागविण्यात आले होते. तालुुक्यातील कोरडवाहू शेतकऱ्यांनी शेतामध्ये जलसिंचनाची सोय होऊन बारमाही पाणी उपलब्ध करुन घेण्यासाठी ८०५ शेतकऱ्यांनी आॅनलाईनद्वारे १३ हजा ...
जनतेचे सेवक या नात्याने एका सुटीच्या मोबदल्यात सर्वांनी अधिक कामाची हमी दिली. ही हमी अधिकाधिक उत्कृष्ट कामाची, पारदर्शकतेची, सकारात्मकतेची आणि आपल्या कार्य संस्कृतीला वेगळी झळाळी देण्याची असली पाहिजे. समाजातील उपेक्षित घटकांच्या जीवनात चैतन्य आणण्यास ...
गत पाच वर्षात आमदारकीची धुरा सांभाळताना अनेकांना विविध योजनेचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र बरेचशे नागरिक शासनाच्या योजनेपासून वंचित राहिल्याचे प्रत्यक्ष पाहिले आहे. त्यामुळे आज जरी आमदार नसलो तरी माझ्या हातून जनतेची सेवा व्हावी यासाठी सदर ...