लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
सिंचनासाठी वापरल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या विद्युत पंपांना अखंडित, पुरेशा दाबाने व तेही दिवसा 'सप्लाय' मिळावा, यासाठी शासन लाखो रुपयांचा खर्च करून विविध सौरपंप योजना राबवत आहे. (Solar Pumpa Yojana) ...
Prime Minister Internship Scheme 2024 : पंतप्रधान इंटर्नशिप योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवण्यात आली आहे. तरुण उमेदवारांना विविध क्षेत्रात इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. ...
जन्म मृत्यू प्रमाणपत्र हा भारतातील प्रत्येक नागरिकाचा प्रमुख दस्तऐवज आहे. ही नोंदणी कशी करावी याची सविस्तर माहिती घेऊयात (Birth & Death Registration) ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून विहिरीसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानात १ लाख ५० हजार रुपयांची वाढ होऊन ते चार लाख रुपये करण्यात आले आहे. त्यामुळे या योजनेस गतिमान प्रतिसाद मिळत चालला आहे. ...