लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
ELI Scheme EPFO Benefits: ईपीएफओच्या या योजनेत, लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे प्रोत्साहन दिले जाईल. यासाठी बँक खाते आधारशी जोडलेले आवश्यक आहे. ...
केंद्र सरकारकडून चालविण्यात येणाऱ्या पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते. या योजनेद्वारे पात्र शेतकऱ्यांना दिलासा दिला जातो. ...
निवडणुकीपूर्वी योजना राबविताना निकषांची काटेकोर छाननी करण्यात आली नव्हती. एका कुटुंबात दोनच महिलांना लाभाचा निकष असतानाही त्यापेक्षा जास्त महिलांना लाभ देण्यात आला. ...
बालाघाटच्या सीताफळांचा स्वाद बारमाही चाखता येणे आता शक्य झाले आहे. बीड जिल्ह्यातील मोरेवाडी येथे सिताफळ प्रक्रिया उद्योग सुरू करण्यात आला आहे. यातून महिलांना रोजागराचे साधन मिळाले आहे. (Custard Apple Pulp Making) ...