लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सरकारी योजना

सरकारी योजना, मराठी बातम्या

Government scheme, Latest Marathi News

Reshim Sheti : एका एकरात दीड लाखाचे उत्पन्न देणारी रेशीम शेती वाचा सविस्तर - Marathi News | Reshim Sheti: Read in detail about sericulture that yields Rs. 1.5 lakh per acre | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :एका एकरात दीड लाखाचे उत्पन्न देणारी रेशीम शेती वाचा सविस्तर

Reshim Sheti : रेशीम शेतीसाठी महारेशीम अभियानात (Mahareshim campaign) सध्या राज्यभरात राबविण्यात येत आहे. या अभियानातून गावातील शेतकऱ्यांना रेशीम शेती उद्योगाबाबत संपूर्ण माहिती दिली जात आहे. ...

ladki bahin yojana : लाडकी बहीण नको गं बाई, अर्ज मागे घेण्यास सुरुवात वाचा सविस्तर - Marathi News | ladki bahin yojana: latest news of ladki bahin yojana application withdrawal begins, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लाडकी बहीण नको गं बाई, अर्ज मागे घेण्यास सुरुवात वाचा सविस्तर

ladki bahin yojana : लाडकी बहीण योजनेत अडीच लाखांपेक्षा अधिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या महिलांनी देखील योजनेत अर्ज दाखल केले आहे. हे अर्ज वगळण्यासाठी अर्जाची छाननी प्रक्रियेची तयारी सुरू आहे. ...

Mahila Bachat Gat : शेती उद्योगातून महिला बचतगटांच्या पंखांना बळ - Marathi News | Mahila Bachat Gat: Strengthening the wings of women's self-help groups through the agricultural industry | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेती उद्योगातून महिला बचतगटांच्या पंखांना बळ

Mahila Bachat Gat : जिल्हा महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत जिल्ह्यात नवतेजस्विनी (Nav Tejaswini) महिलांना विविध व्यवसाय उभारण्यासाठी आर्थिक बळ मिळत आहे. ...

swamitva yojana : स्वामित्व योजनेतून ५००० गावांत ड्रोनचे उड्डाण वाचा सविस्तर - Marathi News | Swamitva Yojana: Drone flights in 5000 villages under Swamitva Yojana Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :स्वामित्व योजनेतून ५००० गावांत ड्रोनचे उड्डाण वाचा सविस्तर

स्वामित्व योजनेंतर्गत देशातील ग्रामीण भागातील जमिनींचे ड्रोनद्वारे मोजमाप करून गावातील प्रत्येक मालमत्तेचा डिजिटल नकाशा तयार होत आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना त्याच्या जमीन मालकीचे ई-प्रॉपर्टी कार्ड (E-Property Card) मिळणार आहे. ...

e-NAM Yojana : ई-लिलावामुळे खरेदी-विक्रीचा वेग वाढणार; शेतकऱ्यांचा कसा होणार फायदा ते वाचा सविस्तर - Marathi News | e-NAM Yojana : E-auction will increase the speed of buying and selling; Read in detail how farmers will benefit | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ई- लिलावामुळे खरेदी-विक्रीचा वेग वाढणार; शेतकऱ्यांचा कसा होणार फायदा ते वाचा सविस्तर

e-NAM Yojana : इलेक्ट्रॉनिक राष्ट्रीय कृषी बाजार (e-NAM ) ही संपूर्ण भारतातील इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग पोर्टल म्हणून तयार करण्यात आले आहे. यामाध्यमातून शेतमालाची खरेदी-विक्री केली जात आहे. त्याविषयी वाचा सविस्तर माहिती. ...

QR code : शेतकऱ्यांनो! क्यूआर कोड स्कॅन करा; झटपट मिळवा कागदपत्रे वाचा सविस्तर - Marathi News | QR code: Farmers! Scan the QR code; Get documents instantly and read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांनो! क्यूआर कोड स्कॅन करा; झटपट मिळवा कागदपत्रे वाचा सविस्तर

QR code : बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयाने सर्व शेतकऱ्यांसाठी उपयोगी अशी ई-प्रणाली सुरु केली आहे. त्या विषयी वाचूया सविस्तर माहिती. ...

काय आहे स्वामित्व योजना? ज्यामुळे गावागावातील जमिनीचे वाद कायमचे संपणार? - Marathi News | what is the svamitva yojana which is ending land related disputes in villages | Latest business News at Lokmat.com

व्यापार :काय आहे स्वामित्व योजना? ज्यामुळे गावागावातील जमिनीचे वाद कायमचे संपणार?

What is Svamitva Yojana : गावागावात जमिनीवरुन होणारे भावकीचे वाद आता कायमचे संपणार आहेत. कारण, मोदी सरकारने स्वामित्व योजना आणली आहे. ...

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेत होतायत हे मोठे बदल; पाहूया सविस्तर - Marathi News | PM Kisan Yojana : These are the big changes happening in PM Kisan Yojana; Let's see in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेत होतायत हे मोठे बदल; पाहूया सविस्तर

PM Kisan Scheme सध्या नवीन नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना पती-पत्नी तसेच कुटुंबातील १८ वर्षांखालील सदस्याची आधार नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. ...