शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) पूर्वी कर्करोग (कॅन्सर), क्षयरोग, एचआयव्हीबाधित व सिकलसेलच्या रुग्णांकडून शुल्क आकारले जात नव्हते, परंतु जानेवारी महिन्यापासून शुल्काचे नवे दर लागू झाल्याने व यात कॅन्सरच्या रुग्णाकडून शुल्क आकारण्याच ...
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेडिकल) २००वर महिलांची मोफत कर्करोग तपासणी केली, सोबतच या रोगासंदर्भात विविध माहिती देऊन जनजागृती केली. ...
३०० ते ४०० रुग्ण उपचारासाठी येत असताना नोंदणीसाठी केवळ एकच कर्मचारी आहे. यामुळे रुग्णांना तासन्तास रांगेत लागावे लागते. येथे बसायला खुर्च्या तर नाहीच डोक्यावर छप्परही नाही. यामुळे डोळ्याच्या रुग्णांना कडक उन्हात उभे राहावे लागण्याची वेळ येते. हे विचि ...
लठ्ठपणा हा एक आजार आहे आणि त्यावरील योग्य उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेडिकल) ‘डेडिकेटेड ओबेसिटी’ कक्ष सुरू केला आहे. मध्य भारतातील हा पहिलाच प्रयोग ठरला आहे. ...
समाजसेवा अधीक्षक त्यांचे नातेवाईक झाले. उपचाराला सुरुवात झाली. अधीक्षकांनी त्यांच्या कपड्यापासून ते औषधांपर्यंतची सोय केली. अडीच महिन्याच्या उपचारानंतर रुग्णाला स्वत:ची ओळख पटू लागली. अधीक्षकांनी त्यांनी सांगितलेल्या पत्त्यावर शोध सुरू केला आणि अनोळख ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (मेडिकल) ‘नॉन ट्रान्सप्लांट आॅर्गन रिट्रायेव्हल सेंटर’ (एनटीओआरसी) सुरू करण्यास जानेवारी महिन्यात आरोग्य विभागाने मंजुरी दिली. परंतु मेंदू मृत (ब्रेन डेड) दात्याकडून अवयवदानाची प्रक्रिया सुरू झाली नाही. परिणा ...
२००१ पासून राज्यातील सर्वच शासकीय रुग्णालयांमध्ये ‘फॅको’ उपकरणाद्वारे बिनटाक्याच्या मोतीबिंदू शस्त्रक्रियेला सुरुवात झाली, परंतु शासनाकडून घडी करता येणारे भिंग (फोल्डेबल लेन्स) उपलब्ध करून दिले जात नाही. ...